शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोलीचे यश
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता ...
