• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रुग्णांच्या सेवेसाठी वॉटर प्युरिफायर भेट

by Manoj Bavdhankar
August 20, 2026
in Guhagar
89 1
0
Satisfaction by Service
175
SHARES
501
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या सौजन्याने ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला. हा वॉटर प्युरिफायर ला.ओंकारजी संसारे व श्रीमती सुनीता यशवंत संसारे यांच्या सौजन्याने ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे प्रदान करण्यात आला. Satisfaction by Service

Satisfaction by Service

या वेळी प्रेसिडेंट ला.मनिष खरे, सेक्रेटरी ला सुधाकर कांबळे, पास्ट प्रेसिडेंट लायन संतोष वरंडे, ट्रेझरर ला निखिल तांबट, पास्ट प्रेसिडंट ला श्यामकांत खातू , लायन ला मंगेश कदम, ला सचिन मुसळे, ला ओंकार संसारे आणि ला माधव ओक, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ बळवंत व श्री सिद्धिविनायक जाधव उपस्थित होते. Satisfaction by Service

रुग्णांच्या आरोग्याची व सुविधांची काळजी घेत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. Satisfaction by Service

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSatisfaction by Serviceटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.