पंचायत समिती व ग्रामपंचायत जानवळेचा उपक्रम गुहागर, ता. 26 : जानवळे, निगुंडळ, खामशेत, आबलोली, चिखलीसह विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1000 जांभूळ व 150 वडाच्या रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी...
Read moreDetailsउमराठ सरपंच, जनार्दन आंबेकरगुहागर, ता. 25 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं.१ या शाळेमध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला...
Read moreDetailsबॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेतील यशाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले कौतुक गुहागर, ता. 25 : एनटीपीसी मौदा येथे आयआरएसएम इंटर टूर्नामेंट अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योगा दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कंपनीतील सर्व अधिकारी त्यांच्या कुटुंबियांनी तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी व...
Read moreDetailsगुहागर. ता. 22 : गुहागर तालुका शिवसेना सचिव आणि पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष आग्रे यांनी आपल्या अथक परिश्रम आणि जिद्धीच्या जोरावर एल एल बी सारखी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले....
Read moreDetailsगुहागर पाटपन्हाळेतील थरारक प्रकार गुहागर, ता. 22 : एसटी बसने सर्व्हिस वायरला तोडून तीन वीजखांब ओढत ती सुसाट निघून गेल्याचा प्रकार तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथे घडला. यामुळे गेले दोन दिवस...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवनगर मराठी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योगा टीचर...
Read moreDetailsयोग प्रशिक्षिका सौ. अदिती धनावडे यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 21 : शारिरिक व मानसिक आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. प्राणायाम हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. यातून...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : चांगले मित्र जोडावे, इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए.याबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. या मार्गदर्शनासाठी लागणारी पुस्तके ज्ञानरश्मी वाचनालय तुम्हाला नेहमीच मदत करेल प्रतिपादन राजेंद्र आरेकर यांनी केले. ज्ञानरश्मी...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : नवनवीन उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये दि. 19 जून रोजी दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. सत्कार समारंभासाठी...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं.३ माटलवाडी येथे शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे...
Read moreDetailsसन १९७२ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील आबलोली येथील लोकशिक्षण मंडळ संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे सन १९७२ मधील...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : मासू गावचे सुपुत्र श्री राजेश शांताराम मासवकर यांना कोकण शिरोमणी पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार रविवार १६ जून रोजी प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई मराठी...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : तालुक्यातील असगोली येथील संजय घुमे यांच्या घरासमोरील वळणावर वाहनाने केबल ओढल्याने केबलचा फटका बसून यामध्ये सतेश किसन घाणेकर याचा मृत्यू झाला होता. तर तिघेजण गंभीर जखमी...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे रविवार दिनांक १६/0६/२०२४ रोजी दिव्यांग/ दिव्यांग पालकांची मुलं/गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग...
Read moreDetailsगुहागर ता. 18 : निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडीच्या वतीने दि. १६ जून रोजी शाळा तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी 75 विद्यार्थांना स्कूल...
Read moreDetailsअज्ञाताकडून 67.500 रुपयांची फसवणूक गुहागर, ता. 18 : तालुक्यातील एका ग्रामसेविकेला पतीचा मित्र असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केली. हा फसवणुकीचा प्रकार दि. 8 मे 2024 रोजी घडला असून तो 15...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नंबर १ या शाळेमध्ये शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शाळेच्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील निर्यातदारांकडून 2022-2023 आणि 2023-24 या वर्षासाठी राज्य निर्यात पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 21 जून पूर्वी उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई 32 येथे...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : जिल्हा परिषद केंद्रशाळा मळण नं. १ येथे शाळेच्या पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रभातफेरी, नवागतांचे स्वागत, शाळापूर्व तयारी मेळावा क्र. २ , पाठ्यपुस्तकांचे वाटप,...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.