Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागर वरचापाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Free movement of leopards in Guhagar

गुहागर, ता. 24 : शहरातील वरचापाट दुर्गादेवीवाडी परिसरात रात्री आणि दिवसाही बिबट्याचा मुक्त संचार होतं असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील...

Read moreDetails

खेळ पैठणीचा कार्यक्रमाला अभुतपूर्व प्रतिसाद

HOME MINISTER PROGRAM ARRENEGED BY GUHAGAR BJP

गुहागर भाजपकडून आयोजन, कर्तृत्वान महिलांचा सत्कार गुहागर, ता. 24 : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गुहागर विधानसभा क्षेत्रात महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाला अभूतपुर्व प्रतिसाद...

Read moreDetails

विश्वास माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिव्यांगांना वृक्ष वाटप

Distribution of trees on Memorial Day

गुहागर, ता. 24 : दिव्यांगांना केलेली फळझाडे व उत्पन्न देणारे वॄक्षांचे वाटप पुण्यकर्म समजून आप्तजनांच्या आठवणी या माध्यमातून कायमस्वरूपी ताज्या ठेवण्यासाठीचा हा माने कुंटुंबीयांचा उपक्रम समाजासाठी नक्कीच आदर्शवत असल्याचे प्रतिपादन...

Read moreDetails

ग्राम. काताळे तर्फे काशिवंडे बीच स्वच्छता

Kashiwande beach cleaning

गुहागर, ता. 23 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दिनांक 21 /9 /2024  रोजी सागरी किनारा...

Read moreDetails

वेलदूर नवानगर सागरी किनारा स्वच्छता अभियान

Veldur Nawanagar Sea Beach Cleanup

ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद गुहागर, ता. 21 : वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत 21 सप्टेंबर 2024 रोजी सागरी किनारा स्वच्छता श्रमदान मोहीम राबवण्यात...

Read moreDetails

स्वच्छता ही सेवा अंतर्गत श्रमदान उपक्रम

Labor donation activity under cleanliness service

गुहागर नगरपंचायत;  गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान गुहागर, ता. 21 : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी  कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी  स्वच्छता पंधरवडा...

Read moreDetails

पोलीस अर्पणा के टी यांनी वाचविले प्रवाशाचे प्राण

लांजा, ता. 21 : रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवशी कोकण रेल्वे मार्गावर उडपी रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेन खाली जाणार्‍या प्रवाशाचे प्राण वाचविण्याची धाडसी कामगिरी रेल्वे पोलिस अपर्णा के टी यांनी...

Read moreDetails

वरवेली शिंदेवाडी फाटा येथील पिकअप शेड धोकादायक

Pick up shed at Varveli dangerous

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी फाटा येथील श्री हसलाईदेवी मंदीर शेजारील पिकअप शेड अत्यंत धोकादायक स्थितीत असून सदरची पिकअप शेड त्वरित तोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे....

Read moreDetails

सहस्त्रसुर्य सावरकर व्याख्यानमाला

Sahastrasurya Savarkar Lecture Series

व्याख्याते पार्थ बावस्कर;  व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 20 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने दिनांक 26 ते 29 सप्टेंबर हे चार दिवस सहस्त्रसुर्य सावरकर : हिंदुत्वाचे...

Read moreDetails

शृंगारतळीत ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त मिरवणूक

Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi

मनसे चे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष यांच्या वतीने शीतपेयेचे वाटप गुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सोमवारी मुस्लिम बांधवाच्यावतीने सर्वत्र ईद ए मिलादुन्नबी सण साजरा करण्यात आला. यावेळी मजलिसे...

Read moreDetails

गुहागर मध्ये स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ

Cleanliness fortnight launched at Guhagar

गुहागर, ता. 19: नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम दि.१८/०९/२०२४ ते ०२/१०/२०२४ या कालावधीत विविध उपक्रम निहाय राबविण्यात येणार आहेत. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी "स्वभाव स्वच्छता, संस्कार...

Read moreDetails

गुहागर पोलीस स्थानकाच्या बाप्पाचे विसर्जन

Bappa of Guhagar Police Station's immersion

गुहागर, ता. 19 : पोलिसांना कोणतेच सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो. प्रत्येकवेळी कोणत्याही सण- उत्सवावेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होते. त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र, गुहागर...

Read moreDetails

पाचेरीसडा येथे रक्तदान शिबीर

Blood Donation Camp at Pacherisada

१०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान..! गुहागर, ता. 17 : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संत निरंकारी मिशन (रजि.) दिल्ली, शाखा तालुका गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी, सत्संग भवन, पाचेरीसडा (मोंभार)...

Read moreDetails

कुडली तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेंद्र रहाटे

Kudali Tantamukti Samiti President Surendra Rahate

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील कुडली ग्रामपंचायतीची ग्रामसभा माजी सरपंच श्री.शरद पावरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेमध्ये श्री.मनोहर निमकर यांनी कुडली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री....

Read moreDetails

सहयोग फाऊंडेशन पालशेतचा वर्धापन दिन साजरा

Anniversary of Sahyog Foundation Palshet

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत येथील नवतरुण मुलांनी एकत्र येऊन सहयोग फाउंडेशन, पालशेत ही संस्था चालु केली होती. या संस्थेला १ वर्ष पूर्ण झाले असून  दि. ११ /०९ /२०२४ ...

Read moreDetails

वेळंब येथे सार्वजनिक सभागृहाचे उद्घाटन

Inauguration of Public Auditorium at Velamb

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वेळंब घाडेवाडी म्हापार्ले वाडी येथील सार्वजनिक सभागृहाचे आ. भास्कर जाधव  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. जाधव यांचा म्हापार्ले वाडी  ग्रामस्थांकडून गणपतीची...

Read moreDetails

नाट्य कलावंत अभिजीत भोसले यांचा सत्कार

Theater artist Abhijeet Bhosle felicitated

गुहागर, ता. 15 : गेली तीस वर्षे रंगभूमीवर विविध भूमिका सादर करणारे, रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे नाट्यकलावंत अभिजीत महादेव भोसले यांचा अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या...

Read moreDetails

कोतळूक उदमेवाडी रस्त्याचे माजी आ. नातू यांच्याहस्ते भूमिपूजन

Bhumi Pujan by former MLA Natu of Kotaluk road

गुहागर, ता. 15 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन २०२३/२४ मधून कोतळूक उदमेवाडी सुरेश आरेकर घर ते वसंत सकपाळ घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे...

Read moreDetails

अडूर सोसायटीचा अमृत महोत्सव सोहळा

Amrit Mahotsav Program of Adur Society

विविध धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अडूर विभाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सव...

Read moreDetails

परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांना मोफत बस सेवा

Free bus service on the occasion of Ganeshotsav

गुहागर गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी यांचे आयोजन गुहागर, ता. 15 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी मोफत एस.टी. सेवा...

Read moreDetails
Page 45 of 168 1 44 45 46 168