• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेलदूर नवानगर सागरी किनारा स्वच्छता अभियान

by Manoj Bavdhankar
September 21, 2024
in Guhagar
160 1
0
Veldur Nawanagar Sea Beach Cleanup
314
SHARES
897
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

गुहागर, ता. 21 : वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत 21 सप्टेंबर 2024 रोजी सागरी किनारा स्वच्छता श्रमदान मोहीम राबवण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री मनोज पाटील यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छते विषयी जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी  पथनाट्य आयोजित करण्यात आले आणि स्वच्छता विषयी महत्व पटवून दिले. तसेच निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिक न वापरणे बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागाने प्लास्टिक मुक्त रॅली काढण्यात आली. Veldur Nawanagar Sea Beach Cleanup

Veldur Nawanagar Sea Beach Cleanup

या मोहिमेसाठी शिक्षण तज्ञ शंकर कोळथरकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मारुती रोहिलकर, मनोज पावसकर, नारायण रोहिलकर, उमेश रोहिलकर, अमोल वायगनकर, विकास रोहिलकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सुहानी नाटेकर, सुरक्षा रोहिलकर, निशा जाधव, अंगणवाडी सेविका सोनिया नाटेकर, मत्स्यगंधा कोळथरकर आणि गावातील विशाखा रोहिलकर, शैलेजा रोहीलकर, माधवी रोहिलकर, सुहासिनी रोहिलकर, प्रिया रोहिलकर, योगिनी तिमशेकर, विशाखा नाटेकर, जयमाला रोहीलकर, सुगंधा  रोहिलकर, ग्रामस्थ आणि  नवानगर शाळेचे शिक्षक अंजली मुद्दामवार आणि अफसाना मुल्ला हे सहभागी झाले होते. Veldur Nawanagar Sea Beach Cleanup

Veldur Nawanagar Sea Beach Cleanup

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVeldur Nawanagar Sea Beach Cleanupगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share126SendTweet79
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.