Guhagar

News of Guhagar Taluka

क्रिडा स्पर्धेत तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेचे यश

Success of Tawasal School in sports competition

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील तवसाळ येथे  दिनांक २०/२१ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेतील मुलांनी घवघवीत यश संपादित केले. यावेळी...

Read moreDetails

पाणीसाठे आटले, बंधारे पडले ओस

Dams fell dew

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज गुहागर, ता. 26 : दरवर्षी कोकणात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवते. पाणी टंचाईच्या या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दरवर्षी...

Read moreDetails

गुहागर पोलीस ग्राऊंडवर सरस महोत्सवाचे आयोजन

Saras Festival at Guhagar

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे 28 पासून प्रदर्शन व विक्री गुहागर, ता. 26 : उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या...

Read moreDetails

विज्ञान स्पर्धा परीक्षेत गुहागर हायस्कूलचे यश

Guhagar High School Success in Science Competitive Examination

गुहागर, ता. 24 : मुंबई विज्ञान शिक्षक मंडळ संचलित डॉक्टर होमी भाभा परीक्षा दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दापोली येथील ज्ञानदीप विद्यामंदिर येथे घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच...

Read moreDetails

तवसाळ येथील क्रिडा स्पर्धेत काताळे शाळेचे यश

Sports competition held at Tavasal

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील पडवे केंद्राच्या हिवाळी क्रिडा स्पर्धा यावर्षी शाळा तवसाळ तांबडवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेंत काताळे नं. १ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत...

Read moreDetails

शासकीय रुग्णालयात पहिले देहदान

First body donation in government hospital

रत्नागिरी, ता. 24 :  शासकीय रुग्णालयात दिगंबर साठे यांचे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची...

Read moreDetails

देशाच्या प्रगतीला विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे गरजेचे

Taluka Level Science Exhibition

गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर;  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुहागर, ता. 23 : देशाच्या प्रगती करता विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्याच्यातील...

Read moreDetails

क्रीडा स्पर्धेमध्ये वेलदूर नवानगर शाळेचे  यश

Success of Veldur School in Sports Competition

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अंजनवेल केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे पार पडल्या. यात सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वेलदूर नवानगर मराठी शाळेने यश मिळवले. Success...

Read moreDetails

मळण केंद्रशाळा विजेतेपदाची मानकरी

Champion title to Malan School

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील मळण केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा जानवळे नं.१ शाळेच्या क्रीडांगणावर दि. २० व २१ डिसेंबर असे दोन दिवस संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक क्रीडा...

Read moreDetails

दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची निर्दोष मुक्तता

गुहागर, ता. 23 : कोतळुक बौद्धवाडी येथे जेसीबी लावून दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची गुहागर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. कोतळुक येथील संदीप तुकाराम मोहिते यांच्या मालकीचे भीम उपकार जनरल स्टोअर्स...

Read moreDetails

प्राध्यापकांची मारहाण पोचली विधानभवनात

The beating of professors reached the Vidhan Bhavan

आमदार जाधव यांनी केली उच्‍चस्तरीय चौकशीची मागणी गुहागर, ता. 21 : शहरातील उच्‍च महाविद्यालयातील ४ प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचा विषय शुक्रवारी आमदार भास्कर जाधव यांनी थेट महाराष्‍ट्राच्या विधानभवनात मांडण्यात आला.  शुक्रवारी...

Read moreDetails

श्री देव रामेश्वर मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न

Foundation laying program of Rameshwar temple

गुहागर, ता. 21 : श्री क्षेत्र वेळणेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या पुरातन काळातील श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार दि. 20 डिसेंबर रोजी मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. श्री देव वेळणेश्वर देवस्थान...

Read moreDetails

गुहागर असगोली मिडीबसचा रेडीएटर पाईप फुटला

Radiator pipe of Midibus burst

अनेकजण भाजले, मात्र गंभीर कोणीही नाही गुहागर, ता. 21 : असगोलीहून प्रवाशांना घेवून येणारी बस बँक ऑफ इंडिया जवळ थांबली होती. त्याचवेळी मिडीबसच्या रेडीएटरचा पाईप फुटला. रेडीएटरमधील उकळते, हिरवे पाणी...

Read moreDetails

शीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Distribution of educational materials to students

गुहागर, ता. 20 : शीर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी श्री.अमित साळवी यांच्या माध्यमातून विनिता राऊत व विजय राऊत यांच्यातर्फे शीर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना...

Read moreDetails

खरे ढेरे महाविद्यालयातील प्राध्यापकांना मारहाण

KDB college professor beaten

शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल, विद्यापीठाकडे तक्रार केल्याचा संशय गुहागर, ता. 19 : शहरातील खरे ढेरे भोसले उच्च महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना बुधवारी (18 डिसेंबर) सकाळी 8.30 च्या दरम्यान 7-8 लोकांनी...

Read moreDetails

सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Suyash Computers is honored by MKCL

सलग 16 वर्ष एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरव गुहागर, ता. 19 :  तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था...

Read moreDetails

खारवी समाज समितीचा विराट मोर्चा

Big march of Kharvi Samaj Samiti

खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व प्रलंबित असणाऱ्या समस्याबाबत गुहागर, ता. 18 : खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या समस्याबाबत अखंड खारवी समाज रत्नागिरी रायगड जिल्हा तर्फे...

Read moreDetails

शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मंत्री योगेश कदम यांचा सत्कार

Yogesh Kadam felicitated on behalf of Shinde Party

संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 18 : शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मान. मंत्री योगेश (दादा) कदम  यांच्या "पालखी"  बंगल्यावर त्यांचा भगवी शाल, भुफे व चांदीची तलवार  भेट देऊन सत्कार करण्यात आला....

Read moreDetails

तवसाळ येथे पडवे उर्दू केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन

Center level competition at Tavasal

गुहागर, ता. 18 : पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर यांच्या वतीने पडवे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा दि. २० व दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ...

Read moreDetails

गुहागर समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला जीव रक्षकाने वाचविले

A drowning youth was saved by a lifeguard

गुहागर, ता. 18 : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत कराड येथून आलेल्या तरुणाला समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणाऱ्याला गुहागर नगरपंचायतीच्या जीव रक्षक प्रदेश तांडेल याने वाचवल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच...

Read moreDetails
Page 46 of 177 1 45 46 47 177