• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सहस्त्रसुर्य सावरकर व्याख्यानमाला

by Ganesh Dhanawade
September 20, 2024
in Guhagar
242 2
0
Sahastrasurya Savarkar Lecture Series
475
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

व्याख्याते पार्थ बावस्कर;  व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन

गुहागर, ता. 20 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने दिनांक 26 ते 29 सप्टेंबर हे चार दिवस सहस्त्रसुर्य सावरकर : हिंदुत्वाचे ज्वलंत विचार या विषयावर श्री पार्थ बावस्कर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त सावरकर प्रेमींनी या व्याख्यानमालेस उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. Sahastrasurya Savarkar Lecture Series

Sahastrasurya Savarkar Lecture Series

हे व्याख्यान श्री देव व्याडेश्वर मंदिर, परशुराम सभागृह येथे दिनांक 26, 27, 28, 29 सप्टेंबर हे चार दिवस संध्या. 5.30 ते 7.30 या वेळेत होणार आहे. तरी जास्तीत जास्त सावरकर प्रेमींनी या व्याख्यानमालेस उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. Sahastrasurya Savarkar Lecture Series

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSahastrasurya Savarkar Lecture SeriesUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share190SendTweet119
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.