Guhagar

News of Guhagar Taluka

गितेश मुरटे गळफास प्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल

Case registered in Gitesh Murte hanging case

कोकण एलएनजीच्या अधिकऱ्यासह दोन कामगारांचा सामावेश गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कोकण एलएनजीमध्ये पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या गितेश मुरटे यानी गळफास लावुन केलेल्या आत्महत्येप्रकरणी कोकण एलएनजीच्या अधिकाऱ्यासमवेत दोन...

Read moreDetails

तवसाळ रोहिले बीचवर रंगले मुलांचे वनभोजन

Picnic at Tavasal Rohile Beach

तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेचे आयोजन गुहागर, ता. 10 : जि. प. शाळा तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी या शाळेचे वार्षिक वनभोजन कार्यक्रम दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाला. या...

Read moreDetails

ज्ञानरश्मि वाचनालयात आरोग्य शिबीर

Health camp at Gyanrashmi Library

महिलांसाठी हळदीकुंक कार्यक्रमाचेही आयोजन गुहागर, ता. 08 : शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयाच्या चोरगे सभागृहात रविवार दि.  9 फेब्रुवारीला महिला पुरुषांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ...

Read moreDetails

पालशेत मधील रसिक कवितांच्या सरीत चिंबचिंब

Poetry singing event at Palshet

"कविता काळजातल्या" बहारदार कार्यक्रम संपन्न गुहागर, ता.  08 : महाराष्ट्र शासन निर्देशित "मराठी भाषा पंधरवडा" या उपक्रमांतर्गत मराठी कोकण साहित्य परिषद शाखा गुहागर व श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत...

Read moreDetails

गुहागर आगाराला जुन्या गाड्या माथी मारू नये

Protest if Guhagar depot does not get new Bas

नवीन गाड्या मिळाव्यात प्रवाशी संघटनेचा प्रशासनाला इशारा गुहागर, ता. 07 : गुहागर आगारात लालपरी गाड्या कमी आहेत. त्यामुळे प्रवाशी वर्ग व शालेय विद्यार्थी व व्यापारी यांना मोठा फटका बसत आहे....

Read moreDetails

आबलोली येथे महारक्तदान शिबीर संपन्न

Blood Donation Camp at Aabloli

आप्पा कदम "रक्तदान रत्न" तर सचिनशेठ कारेकर "आबलोली भूषण" पुरस्काराने सन्मानित संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, निस्वार्थी समाज सेवक आणि...

Read moreDetails

कर्दे सनगरेवाडी चषक 2025 क्रिकेट स्पर्धा संपन्न

Karde Sangrewadi Cricket Tournament

विजेता निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी तर जय हनुमान क्रिकेट संघ कर्दे वरचीवाडी उपविजेता गुहागर, ता. 06 : तालुक्यातील श्री गणेश उत्साही मंडळ कर्दे सनगरेवाडी गुहागर तालुका आयोजित प्रथमच...

Read moreDetails

उमराठ शाळेत विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन

Annual Sneh Samelan at Umratha School

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्रा. शाळा उमराठ नं. १  या शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात विविध कला गुणदर्शन कार्यक्रम गुरूवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी मोठ्या...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात वाणिज्य महोत्सव संपन्न

Commerce fest concluded at Patpanhale College

कोकणात देखील रोजगाराची मोठी संधी; संतोष वरंडे गुहागर, ता. 06 : तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये सलग चौथ्या वर्षी कॉमर्स फेस्ट उत्साहात संपन्न झाला. 30...

Read moreDetails

तेजस तेलगडे यांच्या कलिंगड विक्री केंद्राचे उद्घाटन

Inauguration of the watermelon sales center

गुहागर चिपळूण मार्गावरील कलिंगड विक्री केंद्राचे गट विकास अधिकारी भिलारे यांच्या हस्ते गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पाटपन्हाळे येथील तरूण प्रगतीशिल शेतकरी तेजस तुकाराम तेलगडे यांच्या गुहागर चिपळूण मार्गावरील कलिंगड...

Read moreDetails

शृंगारतळी बाजारपेठेत सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात

CCTV installation begins in Shringartali market

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील करोडो रुपयाची उलाढाल असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शृंगारतळी बाजारपेठेत गुहागर तालुका तसेच चिपळूण तालुक्यातील अनेक गावातील ग्राहक...

Read moreDetails

पाटपन्हाळे केंद्रशाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली भेट

Group Education Officers visit Patpanhale School

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पाटपन्हाळे जि.प. केंद्र मराठी शाळा नं.१ ला गुहागरचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दीपक जावरे यांनी...

Read moreDetails

आ. भास्करराव जाधव यांचा उद्या गुहागर दौरा

MLA Bhaskarrao Jadhav visit Guhagar

गुहागर, ता. 04  : शिवसेना नेते, उद्धव ठाकरे गटाचे विधानसभेचे गटनेते, गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्करराव जाधव उद्या गुहागर दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या शुभहस्ते निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत साखरीआगर येथे...

Read moreDetails

कुणबी मराठा समाजातील महिलांसाठी मोफत प्रशिक्षण

Free training for Kunbi Maratha women

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सारथी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत काथ्यापासून विविध आर्टिकल तयार करणे या तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज...

Read moreDetails

गुहागर तालुका शिंपी समाजातर्फे सोहम बावधनकर याचा सत्कार

Soham Bavdhankar felicitated by Shimpi Samaj

गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका शिंपी समाजातर्फे सोहम बावधनकर याचा नूकताच सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्यावतीने ‘जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान ‘ या उपक्रमातर्गत घेण्यात येणाऱ्या नासा / इस्रो...

Read moreDetails

कार्डसिद्धेश्वर स्वामीजी यांचा आध्यात्मिक सोहळा

Spiritual ceremony at Patpanhale School

पाटपन्हाळे येथे कार्डसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 03 :  गुहागर तालुका मार्गताम्हणे व राजापूर परिसर कार्डसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने गतवर्षीप्रमाणे आध्यात्मिक पीठ कणेरी कोल्हापूर येथील प....

Read moreDetails

दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप

Distribution of electric bicycles to the disabled

उद्योजक गुरूदास साळवी यांच्यातर्फे पालशेत येथे वाटप गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र, उद्योजक गुरूदास साळवी यांनी आम्ही कोकणस्थच्या माध्यमातून पालशेत गावातील दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक  सायकल वाटप करून...

Read moreDetails

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Molestation of a minor girl

गुहागर तालुक्यातील घटना, 65 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल गुहागर, ता. 01 : तालुक्यातील एका गावातील आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत गावचे उपसरपंच असलेल्या  65...

Read moreDetails

रात्रीच्या प्रारंभी आकाशात चार ग्रहांचे दर्शन !

Sighting of four planets in the sky

मुंबई, ता. 31 :  सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशात मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चार ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती...

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन संपन्न

Republic Day in Tawasal School

गुहागर, ता. 31 : जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक, पालक, अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ महिला मंडळ युवा...

Read moreDetails
Page 44 of 180 1 43 44 45 180