"छावा" चित्रपटामध्ये बाल संभाजी राजे यांची भूमिका अभिनव याने साकारली गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने "छावा" चित्रपटामध्ये बाल संभाजी राजे यांची भूमिका साकारणाऱ्या...
Read moreDetailsछत्रपती शासन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत आयोजन गुहागर, ता. 21 : छत्रपती शासन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत छ. शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे शिवज्योत दौड...
Read moreDetailsछञपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी गुहागर दणाणले, किल्ल्यावर फडकले भगवे ध्वज गुहागर, ता. 20 : छ. शिवाजी महाराज की जय.., जय भवानी जय शिवाजी..., संभाजी महाराज की जय... घोषणांनी गुहागर, शृंगारतळी...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा शीर नं.१ या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मंत्रिमंडळ प्रतिनिधी कुमारी पूजा मोरे हिच्या अध्यक्षतेखाली उत्साहात आणि...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुडली नं. 03 (माटलवाडी) शाळेची डागडुजी जिंदाल कंपनीच्या सीएसआर फंडातून झाल्यानंतर शाळेमध्ये कमी असणाऱ्या वस्तूंची मागणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संदेश सावंत...
Read moreDetailsकन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित गुहागर, ता. 19 : शहरातील कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित पाच दिवस चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कृषी...
Read moreDetailsराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे यांची माहीती गुहागर, ता. 18 : सागरमाला, भारतमाला यामधून गुहागरसाठी काही करता येईल का यासाठी मी प्रयत्न करत असून पर्यटन वाढीसाठी विशेष कामे प्रस्तावीत...
Read moreDetailsकिल्ले गोपाळगडावर भगवेध्वज फडकविणार; दुर्गा भवानी आणि शिव पादुका भेट सोहळा गुहागर, ता. 18 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने...
Read moreDetailsगुहागर पं. स. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आ. जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन गुहागर, ता. 17 : रत्नागिरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोनशे विद्यार्थी असून त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त तीनच विद्यार्थी शिक्षण...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील आबलोली येथील माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयात सन १९९९ - २००० साली शैक्षणिक शिक्षण घेत असलेल्या १० वी (अ) आणि (ब) या बॅच...
Read moreDetailsकलशारोहन सोहळा प.पु गगनगिरी महाराज यांचे परम शिष्य मठाधीपती प.पु उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते गुहागर, ता. 14 : तालुक्यातील अडूर येथील ग्रामदेवता श्री सुंकाईदेवी मंदिराचा जीर्णोध्दार व नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापणा...
Read moreDetailsपक्षप्रमुख वालम यांचे हस्ते तालुका जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ गुहागर, ता. 14 : बळीराज सेनेचे युवा नेते विनेश वालम यांचे कोकण दौरा मोठ्या जनजागृती मध्ये पार पडल्यानंतर आता पक्षप्रमुख अशोकदादा वालम...
Read moreDetailsसारथी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी यांच्यामार्फत आयोजन गुहागर, ता. 14 : तालुक्यामध्ये सारथी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी यांच्यामार्फत पाटपन्हाळे महाविद्यालयांमध्ये काथ्यापासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण...
Read moreDetailsपुरस्कार वितरण सोहळा अलिबाग येथे १६ फेब्रुवारी रोजी गुहागर, ता. 13 : विभागिय सहनिबंधक, सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी संघ मर्या. अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने प्रथमच...
Read moreDetailsमहसुल विभागाची ७ जणांना नोटीस गुहागर, ता. 13 : शहरातील पोलीस परेड मैदानावर शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या सात व्यावसायिकांना महसुल विभागाने अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. २४ फेब्रुवारीची अखेरची...
Read moreDetailsश्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा गुहागर,ता. 12 : तालुक्यातील तवसाळ श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यानिमित्त शुक्रवार १४ ते १७ फेब्रुवारी २०२५...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : तालुक्यातील पालशेत येथील निहाल महेश होळंब हा भारत संगीत कलापीठ सिंधुदुर्ग मधून पखवाज विशारद (प्रथमा) 76% A+ श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. 11 जानेवारी 2025 रोजी पंढरपूर...
Read moreDetailsसंतोष साळवी यांनी मराठी भाषेच्या संस्कृतीसाठी केल्या सात शाळा सुरु गुहागर, ता. 12 : अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी लढविलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जामसूत येथील सुपूत्र संतोष...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : तालुक्यातील पालशेत, पाटावरचीवाडी येथील १८ वर्षीय सुमित सुनिल घाणेकर यांने रविवारी सायंकाळी ५ वाजता घरातील किचनच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. Suicide of...
Read moreDetailsयुवकांना व्यवसायात उतरण्याचे आवाहन गुहागर, ता. 11 : कोकणातील युवकांनी मुंबईला न जाता आता आपल्या गावातच राहून कोणता ना कोणता उद्योग करावा लागेल, तरुणांनी आता आपल्या हक्काच्या व्यवसायात उतरले पाहिजे,...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.