पक्षी ब्राऊन बूबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता गुहागर, ता. 16 : गुहागर समुद्रकिनारी दुर्मिळ समुद्री पक्षी आढळून आला आहे. सदरचा पक्षी ब्राऊन बुबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता पक्षीप्रेमींकडून...
Read moreDetailsगुहागर तालुक्यातील विविध मच्छीमारी संस्थांकडून मागणी गुहागर, ता. 16 : मस्त व्यवसाय खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी विविध भरीव योजनांद्वारे सहकार्य केले जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मच्छीमार गेले काही वर्ष दुष्काळ सदृश्य...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : तालुक्यातील पडवे-तवसाळ येथे नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संजोग शशिकांत...
Read moreDetailsमुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात एकजुटीने ठराव मंजूर रत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत पीफास हे जीवघेणे रसायन बनवले जाते. ज्यामुळे मानवी आरोग्य आणि...
Read moreDetailsशिक्षण सभापतींचे आश्वासन, पालकांचे आंदोलन मागे गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या नादुरुस्त वर्गखोल्यांच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असून शिक्षण...
Read moreDetailsपाटपन्हाळे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व प्लास्टिकमुक्त गाव या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले...
Read moreDetails७०० कर्मचाऱ्यांची कोकण रेल्वे मार्गावर असणार २४ तास नियुक्ती रत्नागिरी, ता. 13 : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोकण रेल्वेने सर्वसमावेशक मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे. दरवर्षीप्रमाणे...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली....
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, गुहागर शहराच्यावतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सर्व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : पावसाळी वातावरण तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सूचनांनुसार सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी त्यांच्या रात्रीच्या विशेष (जादा) फेरीबोट सेवेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. Ferry...
Read moreDetailsबालमजूर ठेवल्यास १ वर्षाची कैद आणि २० हजारांचा दंड रत्नागिरी, ता. 12 : '12 जून' हा दिवस जगभर 'जागतिक बालकामगार विरोधी दिन' म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 12 : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था,...
Read moreDetailsपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, ता. 12 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक...
Read moreDetailsसंस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य करणार; श्री प्रभाकर आरेकर गुहागर, ता. 12 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेची चौवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा.प्रभाकरजी...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने व्यापक पातळीवर 'झिरो एक्सडेंट ड्राईव्ह' ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्राणघातक अपघातांचे प्रमाण किमान १० टक्क्यांनी कमी...
Read moreDetails३ भारतीयांचा मृत्यू; दोघांचे मृतदेह सापडले नवीदिल्ली, ता, 11 : पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आता अधिकच उग्र झाला असून, या संघर्षात भारताला मोठा फटका बसला आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : तालुक्यातील धोपावे येथे महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे एका गायीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंडरग्राऊंड वीज वाहिनीच्या डीपी मधून (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) वायरमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने...
Read moreDetailsकारवाईसाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्राधिकृत रत्नागिरी, ता. 11: पेट्रोलियम उत्पादने (उत्पादन, साठवणूक आणि पुरवठा यांचे नियमन) आदेश, १९९९ व मोटर स्पिरीट व हाय स्पीड डिझेल (रेग्युलेशन ऑफ...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील इतर बँकांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, घर दुरुस्ती कर्ज तसेच विविध शासकीय व बँक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कॅनरा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : गुजरातमधील अहमदाबाद येथे दि. ४ ते ८ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेत लोटेमाळ येथील कु. तन्वी रेडीज हिने भारताचे प्रतिनिधित्व करत...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.