• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धा

by Mayuresh Patnakar
June 30, 2026
in Guhagar
48 0
0
93
SHARES
267
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील वेळणेश्वर येथे दत्त सेवा वेळणेश्वर यांच्या वतीने भव्य पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ४ जुलै ते ८ जुलै २०२६ या कालावधीत माध्यमिक विद्यालय, वेळणेश्वर समोरील मैदानावर रंगणार आहे.

क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरणाऱ्या या स्पर्धेत विजेत्या संघासाठी ₹२१, १११ रोख व चषक, उपविजेत्या संघासाठी ₹११, १११ रोख व चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना ₹३, ००० व चषक अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. Cricket tournament at Velaneshwar

स्पर्धेसाठी प्रवेश फी ₹२,००० असून बॉल फी ₹१०० निश्चित करण्यात आली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तसेच स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत स्तरावर खेळवली जाईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने संघांनी सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Cricket tournament at Velaneshwar

Tags: Cricket tournament at VelaneshwarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.