Tag: Cricket tournament at Velaneshwar

वेळणेश्वर येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील वेळणेश्वर येथे दत्त सेवा वेळणेश्वर यांच्या वतीने भव्य पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ४ जुलै ते ८ जुलै ...