• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 July 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरेकर इन्स्टिट्यूटला सह्याद्रीरत्न पुरस्कार

by Mayuresh Patnakar
July 1, 2026
in Ratnagiri
27 1
0
Sahyadriratna Award for Arekar Institute
54
SHARES
153
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात केलेल्या योगदानाबद्दल चिपळूण येथील आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला नालंदा फाऊंडेशन, महाराष्ट्र (पुणे) यांचा प्रतिष्ठेचा ‘सह्याद्रीरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. Sahyadriratna Award for Arekar Institute

आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने २०२५-२६ या कालावधीत बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स (BFI) क्षेत्रातील प्रशिक्षण प्रभावीपणे राबविले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ५० हून अधिक विद्यार्थ्यांना विविध बँकांमध्ये रोजगार मिळवून देण्यात संस्थेला यश आले. Sahyadriratna Award for Arekar Institute

विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण, योग्य करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नालंदा फाऊंडेशन, महाराष्ट्र (पुणे) यांनी संस्थेला ‘सह्याद्रीरत्न पुरस्कार’ प्रदान केला. या यशाबद्दल आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, संस्थेच्या पुढील शैक्षणिक आणि कौशल्यविकास उपक्रमांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Sahyadriratna Award for Arekar Institute

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSahyadriratna Award for Arekar Instituteटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.