Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठ्या भेगा

Cracks on National Highway

गुहागर, ता. 04 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली पासून ते देवघरपर्यंत काँक्रिटीकरणाला अजूनही मोठया प्रमाणात भेगा पडलेल्या दिसून येत असून भरलेल्या भेगांनी पुन्हा तोंडे उघडली आहेत. तर काही ठिकाणी...

Read moreDetails

गुहागर आगारातील अंधार दूर

Darkness away In Guhagar Agar

काँक्रिटीकरणाला मुहूर्त सापडेना गुहागर, ता. 04 : गुहागरचे एस. टी. आगारातील पथदिप दुरूस्त करण्यात आले असून आगार प्रकाशमान झाले आहे. मात्र वर आलेली खडी आजही धोकादायक ठरत असून सदर काँक्रीटीकरणाला...

Read moreDetails

गुहागर येथे बालोपासना सप्ताह

Balopasana Week at Guhagar

गुहागर, ता. 04 : परमपूज्य श्री कलावतीदेवी आई त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे व हरिमंदिर बेळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिध्दकला भजनी मंडळातर्फे बालोपासना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. 03...

Read moreDetails

सनई वादक बाबू गावणंग यांचे निधन

Clarinet player Babu Gawanang is No More

उमराठ खुर्दचे ग्रामस्थ, गायन व हस्तकलेत पारंगत गुहागर, ता. 03 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र जेष्ठ नागरिक बाबू गोपाळ गावणंग यांचे गुरूवार दि. ३० मे रोजी दुपारी २ वाजता...

Read moreDetails

संतोष वेलोंडे यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी

Chief Minister's Assistance Fund

कुणबी समाजोन्नती संघ गुहागर तवसाळ गट कार्यकर्ते व संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या प्रयत्नांना यश गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वैद्यकीय सेवेतील एक अग्रगण्य नाव असणारे संतोष दादा जैतापकर...

Read moreDetails

सुनील हळदणकर यांना गरुड झेप पुरस्कार

Garuda Zep Award to Sunil Haldankar

गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, चिपळूण तालुक्यातील बोरगावचे सरपंच, श्री कंट्रक्शनचे उद्योजक सुनील यशवंत हळदणकर यांना ईगल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय गरुड झेप २०२४ पुरस्कार जाहीर झाला...

Read moreDetails

देवघर येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

कोणी व्यक्ती हरवले असेल, बेपत्ता असेल त्यांनी गुहागर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा गुहागर, ता. 02 : गुहागर तालुक्यातील देवघर येथील मंदिराजवळील एका ठिकाणी आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने...

Read moreDetails

एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन

Amritmahotsav Anniversary of ST

गुहागर, ता. 02 : लाल परी अर्थातच ए.टी च्या 76 व्या वाढदिवसानिमित्त गुहागर आगारांमध्ये केक कापून आणि लाल परीचे पूजन करून वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. यावेळी गुहागर आगार व्यवस्थापिका सौ सोनाली...

Read moreDetails

महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा

Entrepreneurship workshop for women

गुहागर नगरपंचायत, प्रकृति फाऊंडेशन आणि मर्म फाऊंडेशनतर्फे आयोजन गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायत, प्रकृति फाऊंडेशन आणि मर्म फाऊंडेशन यांच्या वतीने दिनांक ३१ मे रोजी गुहागर शहरातील बचत गटातील महिलांसाठी...

Read moreDetails

हेदवीतील उमा महेश्र्वराचे मंदिर

Temple of Uma Maheshwara in Hedvi

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आठवण मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 31 : न्यायप्रिय, कुशल प्रशासक, अन्याय्य रुढी परंपरांचा तिटकारा असणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात 12 ज्योर्तिलिंगांपैकी 10...

Read moreDetails

गुहागर मधून वॅगनर गाडी चोरीला

Wagoner car stolen from Guhagar

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वरचापाठ मोहल्ला येथून इब्राहिम माहीमकर यांच्या मालकीची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार गाडी क्रमांक एम एच ०५ ए बी ५४७५ या क्रमांकाची गाडी त्यांच्या घराजवळ...

Read moreDetails

अतिरिक्त वीजबील रद्द करा

Shiv Sena statement on electricity bill

शिवसेनेचे निवेदन, आंदोलनाचा इशारा गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जनतेला आलेल्या वीज बीलांची वाढीव रक्कम तसेच अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम रद्द करावी. अन्यथा गुहागर तालुकावासीयांना घेवून शिवसेना वीज कार्यालयावर धडक...

Read moreDetails

गुहागरमध्ये राष्ट्रीय बीच टार्गेट बॉल अजिंक्यद स्पर्धा

Beach Target Ball Championship

5 वर्षांपूर्वीचा खेळ, 11 राज्यांतील 12 संघ, 300 खेळाडुंचा सहभाग गुहागर, ता. 29 : गुहागर समुद्रकिनारी २ री राष्ट्रीय बीच टार्गेट बॉल अजिंक्य पद स्पर्धा भरविण्यात आली आहे.  28 ते...

Read moreDetails

प्रभाकर आरेकर यांना भास्कर पुरस्कार 2024

Bhaskar Award to Prabhakar Arekar

गुहागर, ता. 29 : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्कार 2024 देण्यात आला. हा पुरस्कार सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री समर्थ भंडारी नागरिक...

Read moreDetails

११ केव्ही वाहिनीमुळे अपघात होण्याची शक्यता

Possibility of accident due to 11 KV line

महावितरणला गुहागर शहर शिवसेना उबाठा पक्षाचे निवेदन गुहागर, ता. 28 : गुहागर बाजारपेठ सोनारवाडी जुने मच्छी मार्केट येथे ११ केव्ही वाहिनीवरती व्ही क्रॉस हा चुकीच्या पद्धतीने तारेने बांधून घेतलेला आहे....

Read moreDetails

सानिया मालाणी हीचा ग्रामस्थांतर्फे सत्कार

Sania is felicitated by the villagers

गुहागर, ता. 28 : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नूकताच जाहीर झाला. या परीक्षेत गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सानिया मालाणी या मिरजोळी येथील नँशनल ज्युनियर काँलेजची विद्यार्थीनी चिपळूण तालुक्यात...

Read moreDetails

जलजीवनच्या कामावर एकाच ठेकेदाराचे जीवन

Jaljeevan Mission Plan

नावावर तब्बल १७ कामे, गुहागरात योजनेचे तीनतेरा, केवळ १ काम पूर्णत्वास गुहागर, ता. 28 : तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या एकूण ११२ पैकी १७ कामे एकाच ठेकेदाराकडे असून त्याच्याकडून केवळ १...

Read moreDetails

वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड

Tree planting

पहिला मान कल्पेश बागकर यांना मिळाला गुहागर, ता. 28 : गुहागर नगरपंचायत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड करण्याचा पहिला मान गुहागर गुरववाडी येथील कल्पेश रविंद्र बागकर यांना मिळाला.आपल्या वाढदिवसानिमित्ताने कल्पेश...

Read moreDetails

गुहागर तालुक्याचा SSC निकाल

Guhagar SSC Result

28 शाळांपैकी 26 शाळांचा निकाल 100% लागला गुहागर, ता. 28 : तालुक्यातील 28 शाळांपैकी 26 शाळांचा निकाल 100%लागला आहे. तर श्रीदेव गो. कृ.मा.वि. मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर शाळेतील चारुता...

Read moreDetails

अधिकृत होर्डींगवर मर्यादा घालण्याची मागणी

अधिकृत होर्डींगवर मर्यादा घालण्याची मागणी

गुहागर, ता. 25 : अनधिकृत होर्डींग हटावच्या आदेशानुसार, गुहागर तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणांचा चेहरामोहरा बदललेला दिसून येत आहे. अशा होर्डींगमुळे सार्वजनिक ठिकाणांना बकालपणा येऊन त्यांचे विद्रूपीकरण झाले होते. ते काही प्रमाणात...

Read moreDetails
Page 61 of 170 1 60 61 62 170