Guhagar

News of Guhagar Taluka

आबलोली येथे दुर्गा देवीची स्थापना

Durga Devi installation at Aabloli

 रेकॉर्ड डान्स  व भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07: तालुक्यातील आबलोली येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भव्य पटांगणात श्री. दुर्गा देवीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे....

Read moreDetails

जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयचे यश

Patpanhale College Success in District Level Competition

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर तर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवकल्पना वाढविण्याच्या दृष्टीने दिनांक...

Read moreDetails

मॉक इंटरव्यू स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

Mock Interview Competition

विद्यार्थ्यानी अंगभूत कौशल्याचा शोध महाविद्यालयातूनच घ्यावा- संतोष वरंडे गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि लायन्स क्लब गुहागर यांच्या माध्यमातून झालेल्या मॉक इंटरव्यू स्पर्धेचा...

Read moreDetails

आरजीपीपीएल देणार थकीत करातील 25 टक्‍के रक्‍कम

RGPPL will pay the amount of tax due

आ. भास्कर जाधव यांच्या दणका; आरजीपीपीएल प्रशासन नरमले गुहागर, ता. 03 : थकित कराबाबत जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजुने निकाल देऊनही कर देण्यास टाळाटाळ करणार्‍या आरजीपीपीएलने आता सात दिवसात करातील 25...

Read moreDetails

वझे- केळकर महाविद्यालयात ध्रुवा संस्कृत महोत्सव

Dhruva Sanskrit Festival at Vaze- Kelkar College

मुंबई, ता. 03 :  मुलुंड येथील वझे- केळकर महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केला जाणारा ध्रुवा संस्कृत महोत्सव शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली यांच्या अष्टादशी...

Read moreDetails

वरचापाट रस्त्याच्या रूंदीचा विषय अनिर्णीत

The issue of road width is undecided

प्रधान सचिवांची तीन विषयाला अदयाप सहमती नाही गुहागर, ता. 03 : रस्त्याची रुंदि कमी करणे, ठरावीक ठिकाणचे आरक्षण उठवीणे याबाबत हरकती घेऊन केलेल्या बदलाला प्रधान सचिवांनी अदयापही सहमती दिलेली नाही....

Read moreDetails

गुहागर दुर्गादेवी मंदिरात नवरात्रौ उत्सव

Navratri festival at Varchapat Durgadevi temple

गुहागर, ता. 02 : वरचापाट येथील श्री. दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा गुरूवार दि. 03 ऑक्टोबर 24 ते अश्विन शु. नवमी शनिवार दि. 12 ऑक्टोबर 24 पर्यंत...

Read moreDetails

गुहागर नगरपंचायतीच्या शून्य कचरा मोहिमेला प्रारंभ

Zero Waste Campaign of Guhagar Nagar Panchayat

गुन्हा व दंडाच्या शिक्षेची तरतुद गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासून गुहागर शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यात येत आहे. आज २ ऑक्टोबरपासून याची...

Read moreDetails

ग्राम. जानवळे उपसरपंच पदी वैभवी जानवळकर यांची निवड

Janwale Sub-Sarpanch Vaibhavi Janwalkar

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  वैभवी विनोद जानवळकर यांची बिनविरोध  निवड करण्यात आली. उपसरपंच निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत जानवळे येथे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे...

Read moreDetails

श्री वराती देवीचा नवरात्रौत्सव

Navratri Festival of Varati Devi

गुहागर, ता. 02 : शहरातील श्री वराती देवीचा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत श्री वराती मंदिर खालचा पाट येथे साजरा होणार असून...

Read moreDetails

“टाकाऊ वस्तूंची कलाकृती” स्पर्धा

"Disposable Artifacts" competition

गुहागर पंचायत समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 01 : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत गुहागर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील महिला बचत गट, जिल्हा परिषद शाळा...

Read moreDetails

तेली जोडीदार डॉट कॉम सुरक्षित संकेतस्थळ

Teli Jodidar.com secure website

उपनिरीक्षक प्रमोद झगडे, यशस्वी होण्यासाठी शहाणपण महत्त्वाचे गुहागर, ता. 02: तेली समाजातील तरुण तरुणींना समाजातील जोडीदार शोधता यावा म्हणून गुहागर तालुक तेली समाज सेवा संघाने तेली जोडीदार डॉट कॉम नावाने...

Read moreDetails

असगोली वरचीवाडी येथे उद्या आरोग्य शिबिर

Health Camp at Asgoli Varchiwadi

गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका व परशुराम रुग्णालय, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर एकता...

Read moreDetails

कुडली खाडीकिनारी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह

Dead body of a woman by Kudli creek

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्यातील कुडली मोड खाडीकिनारी शुक्रवार दि. 27 रोजी दुपारी 73 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून...

Read moreDetails

डेरवण येथे राज्यस्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

Selection of District Team for State Competition

गुहागर, ता. 30 : महाराष्ट्र ज्यूडो संघटनेच्या मान्यतेने व रत्नागिरी जिल्हा हौशी ज्यूडो संघटनेच्या वतीने ५१ वी कॅडेट व ज्युनिअर राज्यस्तरीय ज्यूडो स्पर्धा दि. ४ ते ६ ऑक्टोबर रोजी ऐस....

Read moreDetails

पर्यटन व्यावसायिकांना फसविण्याचा प्रयत्न असफल

गुहागरातील प्रकार, वाढीव रक्कम भरल्याचे सांगून परतावा मागितला गुहागर, ता. 28 : ऑनलाईन फसवणूकीचे नवीन नवीन युक्ती आखली जात असून गेले महिनाभर एक व्यक्ती वेगवेगळया मोबाईल नंबरवरून हॉटेल, लॉज व...

Read moreDetails

पालशेत येथे कायदेविषयक मार्गदर्शन व्याख्यान

Legal Guidance in Palashet

श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय आणि ज्यु. कॉलेज येथे संपन्न गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पालशेत विद्यालय येथे दि. २५/०९/२०२४  रोजी 'तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत मा.श्री.पी.व्ही.कपाडीया अध्यक्ष तालुका...

Read moreDetails

पाटपन्हाळे वि. का. सोसायटी तर्फे शेतकऱ्यांचा सत्कार

Farmers felicitated by Patpanhale Society

गुहागर, ता. 28  : पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या 64 वी जनरल सभा नुकतीच घेण्यात आली. या सभेमध्ये गावातील दहा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या शेतकऱ्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड...

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडी गणपती विसर्जन सोहळा

Ganapati immersion ceremony at Tavasal

गुहागर, ता. 28 : परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन भूमीत वसलेले कोकण म्हणजे स्वर्ग जणू भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे वेध लागते गणरायाच्या आगमनाची कोकणची अनेक वर्षांपासून परंपरा जपत कामानिमित्ताने चाकरमानी मुंबई, पुणे अशा...

Read moreDetails

राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत समृद्धी आंबेकर द्वितीय

Samriddhi Ambekar 2nd in Essay Competition

गुहागर, ता. 26 : मराठी विज्ञान परिषदतर्फे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत विद्यार्थी गटामध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची इ. नववीमधील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर...

Read moreDetails
Page 60 of 184 1 … 59 60 61 … 184