• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राम. जानवळे उपसरपंच पदी वैभवी जानवळकर यांची निवड

by Ganesh Dhanawade
October 2, 2024
in Guhagar
159 2
0
Janwale Sub-Sarpanch Vaibhavi Janwalkar
313
SHARES
894
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  वैभवी विनोद जानवळकर यांची बिनविरोध  निवड करण्यात आली. उपसरपंच निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत जानवळे येथे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. Janwale Sub-Sarpanch Vaibhavi Janwalkar

Janwale Sub-Sarpanch Vaibhavi Janwalkar

उपसरपंच वैभवी जानवळकर यांच्या उपसरपंच निवडीनंतर ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजित भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान गावातील नागरिकांनी स्वागत व सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी, त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व मनसे सैनिक महिला आघाडी व जानवळे गावातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. Janwale Sub-Sarpanch Vaibhavi Janwalkar

यावेळी सरपंच जान्हवी विखारे, ग्रामपंचायत सदस्य प्रसन्न पाटील, मंगेश कोंडविलकर, विभावरी लांजेकर, विजया शितप, रमेश नर्बेकर, प्रशांत शिरगावकर, अंतिम संसारे, विजय शिंदे, माजी उपसरपंच मुबीन ठाकूर, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, मनसे शेतकरी सेना गुहागर ता. अध्यक्ष प्रसाद कुष्टे, मनसे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, गणेश तांबे, महेश जाधव, भरत विखारे, संदीप कोंडविलकर, महेश तांबे, विजय बैकर, प्रसाद संसारे, ओंकार संसारे, प्रसाद पवार उर्फ दादू, सचिन कोळंबेकर, प्रमोद शिरगावकर, राजू बेलवळकर, परशुराम रहाटे, गणेश तांबे, सुशांत कोळंबेकर, मनसे मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी, मनसे उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, मनसे काळसूर-कौढर शाखाध्यक्ष सुनील मुकनाक, मानसी कोंडविलकर, वैष्णवी जानवळकर, विजय लांजेकर, नितीन कारेकर, किशोर बामणे, गणेश जानवळकर, शर्मिला जानवळकर, ग्रामपंचायत अधिकारी जी. बी . सोनवणे, लिपिक संजय भगवे, गणेश शिरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. Janwale Sub-Sarpanch Vaibhavi Janwalkar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJanwale Sub-Sarpanch Vaibhavi JanwalkarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share125SendTweet78
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.