युनिटेक कॉम्प्युटरची निवड, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी योजना गुहागर, ता. 12 : महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील (Open Category) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (Economical Backward) युवक-युवतींसाठी अमृत योजनेअंतर्गत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात...
Read moreDetailsभाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे गुहागर, ता. 12 : 264 गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार हा विधानसभा क्षेत्रातीलच असावा. गुहागर विधानसभा मतदारसंघात पूर्ण गुहागर तालुका, चिपळूण तालुक्यातील 92 मतदान केंद्र आणि...
Read moreDetailsगुहागर तालुक्यातील उमराठ आणि पाभरे-कुटगीरी ग्रामपंचायत टी.बी. मुक्त गुहागर, ता. 12 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार सन २०२३ वितरण सोहळा बुधवार दि. ९.१०.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी सभागृह...
Read moreDetailsग्रामस्थांसह भाजपचे बांधकाम विभागाला निवेदन गुहागर, ता. 10 : गुहागर वेलदूर या राज्य महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवावे अन्यथा नाईलाजाने आंदोलन करावे लागेल. अशी दोन निवेदने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या अभियंत्यांना...
Read moreDetailsसेवा सप्ताह अंतर्गत गुहागर नगरपंचायत मधील स्वच्छता कामगाराना वाटप गुहागर, ता. 10 : सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी च्या वतीने दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी गुहागर नगरपंचायत ...
Read moreDetailsगुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 10 : बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे तहसीलदार परीक्षित पाटील यांना...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : या आधुनिकतेच्या युगात पोस्ट कार्यालयाचेही एक पाऊल पुढे असून टपाल खात्यात अग्रणीय बदल झाला. ग्राहक वर्गाचाही मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन अभिषेक पोळेकर...
Read moreDetailsएकही ग्रामसभा घेतली नाही, प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही गुहागर, ता. 09 : मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीची सन २०२३-२०२४ या वर्षामध्ये किमान चार ग्रामसभा होणे गरजेचे असताना अद्याप एकही ग्रामसभा होऊ शकली...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच शृंगारतळी कार्यालयात संपन्न झाला....
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : वरचापाट येथील श्री पिंपळादेवी मंदिर हे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवानिमित्त श्री पिंपळादेवी क्रीडा मंडळ कडून देवीच्या चरणी चांदीचा अतिशय देखणा मुखवटा...
Read moreDetailsशिवसेनेच्या विपुल कदम यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 07 : मी संघटना वाढीसाठी, गुहागरच्या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आलो आहे. येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. नवीन शाखेच्या...
Read moreDetailsरेकॉर्ड डान्स व भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07: तालुक्यातील आबलोली येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भव्य पटांगणात श्री. दुर्गा देवीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे....
Read moreDetailsमहर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर तर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवकल्पना वाढविण्याच्या दृष्टीने दिनांक...
Read moreDetailsविद्यार्थ्यानी अंगभूत कौशल्याचा शोध महाविद्यालयातूनच घ्यावा- संतोष वरंडे गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि लायन्स क्लब गुहागर यांच्या माध्यमातून झालेल्या मॉक इंटरव्यू स्पर्धेचा...
Read moreDetailsआ. भास्कर जाधव यांच्या दणका; आरजीपीपीएल प्रशासन नरमले गुहागर, ता. 03 : थकित कराबाबत जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजुने निकाल देऊनही कर देण्यास टाळाटाळ करणार्या आरजीपीपीएलने आता सात दिवसात करातील 25...
Read moreDetailsमुंबई, ता. 03 : मुलुंड येथील वझे- केळकर महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केला जाणारा ध्रुवा संस्कृत महोत्सव शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली यांच्या अष्टादशी...
Read moreDetailsप्रधान सचिवांची तीन विषयाला अदयाप सहमती नाही गुहागर, ता. 03 : रस्त्याची रुंदि कमी करणे, ठरावीक ठिकाणचे आरक्षण उठवीणे याबाबत हरकती घेऊन केलेल्या बदलाला प्रधान सचिवांनी अदयापही सहमती दिलेली नाही....
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : वरचापाट येथील श्री. दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा गुरूवार दि. 03 ऑक्टोबर 24 ते अश्विन शु. नवमी शनिवार दि. 12 ऑक्टोबर 24 पर्यंत...
Read moreDetailsगुन्हा व दंडाच्या शिक्षेची तरतुद गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासून गुहागर शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यात येत आहे. आज २ ऑक्टोबरपासून याची...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभवी विनोद जानवळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत जानवळे येथे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.