Guhagar

News of Guhagar Taluka

श्री वराती देवीचा नवरात्रौत्सव

Navratri Festival of Varati Devi

गुहागर, ता. 02 : शहरातील श्री वराती देवीचा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत श्री वराती मंदिर खालचा पाट येथे साजरा होणार असून...

Read moreDetails

“टाकाऊ वस्तूंची कलाकृती” स्पर्धा

"Disposable Artifacts" competition

गुहागर पंचायत समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 01 : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत गुहागर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील महिला बचत गट, जिल्हा परिषद शाळा...

Read moreDetails

तेली जोडीदार डॉट कॉम सुरक्षित संकेतस्थळ

Teli Jodidar.com secure website

उपनिरीक्षक प्रमोद झगडे, यशस्वी होण्यासाठी शहाणपण महत्त्वाचे गुहागर, ता. 02: तेली समाजातील तरुण तरुणींना समाजातील जोडीदार शोधता यावा म्हणून गुहागर तालुक तेली समाज सेवा संघाने तेली जोडीदार डॉट कॉम नावाने...

Read moreDetails

असगोली वरचीवाडी येथे उद्या आरोग्य शिबिर

Health Camp at Asgoli Varchiwadi

गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका व परशुराम रुग्णालय, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर एकता...

Read moreDetails

कुडली खाडीकिनारी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह

Dead body of a woman by Kudli creek

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्यातील कुडली मोड खाडीकिनारी शुक्रवार दि. 27 रोजी दुपारी 73 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून...

Read moreDetails

डेरवण येथे राज्यस्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

Selection of District Team for State Competition

गुहागर, ता. 30 : महाराष्ट्र ज्यूडो संघटनेच्या मान्यतेने व रत्नागिरी जिल्हा हौशी ज्यूडो संघटनेच्या वतीने ५१ वी कॅडेट व ज्युनिअर राज्यस्तरीय ज्यूडो स्पर्धा दि. ४ ते ६ ऑक्टोबर रोजी ऐस....

Read moreDetails

पर्यटन व्यावसायिकांना फसविण्याचा प्रयत्न असफल

गुहागरातील प्रकार, वाढीव रक्कम भरल्याचे सांगून परतावा मागितला गुहागर, ता. 28 : ऑनलाईन फसवणूकीचे नवीन नवीन युक्ती आखली जात असून गेले महिनाभर एक व्यक्ती वेगवेगळया मोबाईल नंबरवरून हॉटेल, लॉज व...

Read moreDetails

पालशेत येथे कायदेविषयक मार्गदर्शन व्याख्यान

Legal Guidance in Palashet

श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय आणि ज्यु. कॉलेज येथे संपन्न गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पालशेत विद्यालय येथे दि. २५/०९/२०२४  रोजी 'तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत मा.श्री.पी.व्ही.कपाडीया अध्यक्ष तालुका...

Read moreDetails

पाटपन्हाळे वि. का. सोसायटी तर्फे शेतकऱ्यांचा सत्कार

Farmers felicitated by Patpanhale Society

गुहागर, ता. 28  : पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या 64 वी जनरल सभा नुकतीच घेण्यात आली. या सभेमध्ये गावातील दहा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या शेतकऱ्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड...

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडी गणपती विसर्जन सोहळा

Ganapati immersion ceremony at Tavasal

गुहागर, ता. 28 : परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन भूमीत वसलेले कोकण म्हणजे स्वर्ग जणू भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे वेध लागते गणरायाच्या आगमनाची कोकणची अनेक वर्षांपासून परंपरा जपत कामानिमित्ताने चाकरमानी मुंबई, पुणे अशा...

Read moreDetails

राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत समृद्धी आंबेकर द्वितीय

Samriddhi Ambekar 2nd in Essay Competition

गुहागर, ता. 26 : मराठी विज्ञान परिषदतर्फे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत विद्यार्थी गटामध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची इ. नववीमधील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर...

Read moreDetails

भातगावची प्रणाली सुवरे जिल्हा पोलीस दलात रुजू

Join the Suvare District Police Force

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील भातगाव सुवरेवाडी येथील सुकन्या कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिने जिद्द, चिकाटीमुळे  यशाच शिखर गाठले आहे. आपल्या ध्येयाला अगदी कमी वयातच आपलेसे केले आहे. रत्नागिरी जिल्हा...

Read moreDetails

ब्लड कॅन्सर उपचारासाठी प्रमोद गांधी यांच्याकडून मदत

Help from Pramod Gandhi to treat blood cancer

चंद्रकांत कांबरे उपचारासाठी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्याकडून एक लाखाची मदत गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल गावचा सुपुत्र आणि उत्कृष्ट क्रीडापट्टू कु. चंद्रकांत राजाराम कांबरे याला...

Read moreDetails

गुहागर वरचापाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Free movement of leopards in Guhagar

गुहागर, ता. 24 : शहरातील वरचापाट दुर्गादेवीवाडी परिसरात रात्री आणि दिवसाही बिबट्याचा मुक्त संचार होतं असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील...

Read moreDetails

खेळ पैठणीचा कार्यक्रमाला अभुतपूर्व प्रतिसाद

HOME MINISTER PROGRAM ARRENEGED BY GUHAGAR BJP

गुहागर भाजपकडून आयोजन, कर्तृत्वान महिलांचा सत्कार गुहागर, ता. 24 : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गुहागर विधानसभा क्षेत्रात महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाला अभूतपुर्व प्रतिसाद...

Read moreDetails

विश्वास माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिव्यांगांना वृक्ष वाटप

Distribution of trees on Memorial Day

गुहागर, ता. 24 : दिव्यांगांना केलेली फळझाडे व उत्पन्न देणारे वॄक्षांचे वाटप पुण्यकर्म समजून आप्तजनांच्या आठवणी या माध्यमातून कायमस्वरूपी ताज्या ठेवण्यासाठीचा हा माने कुंटुंबीयांचा उपक्रम समाजासाठी नक्कीच आदर्शवत असल्याचे प्रतिपादन...

Read moreDetails

ग्राम. काताळे तर्फे काशिवंडे बीच स्वच्छता

Kashiwande beach cleaning

गुहागर, ता. 23 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दिनांक 21 /9 /2024  रोजी सागरी किनारा...

Read moreDetails

वेलदूर नवानगर सागरी किनारा स्वच्छता अभियान

Veldur Nawanagar Sea Beach Cleanup

ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद गुहागर, ता. 21 : वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत 21 सप्टेंबर 2024 रोजी सागरी किनारा स्वच्छता श्रमदान मोहीम राबवण्यात...

Read moreDetails

स्वच्छता ही सेवा अंतर्गत श्रमदान उपक्रम

Labor donation activity under cleanliness service

गुहागर नगरपंचायत;  गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान गुहागर, ता. 21 : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी  कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी  स्वच्छता पंधरवडा...

Read moreDetails

पोलीस अर्पणा के टी यांनी वाचविले प्रवाशाचे प्राण

लांजा, ता. 21 : रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवशी कोकण रेल्वे मार्गावर उडपी रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेन खाली जाणार्‍या प्रवाशाचे प्राण वाचविण्याची धाडसी कामगिरी रेल्वे पोलिस अपर्णा के टी यांनी...

Read moreDetails
Page 53 of 177 1 52 53 54 177