गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी फाटा येथील श्री हसलाईदेवी मंदीर शेजारील पिकअप शेड अत्यंत धोकादायक स्थितीत असून सदरची पिकअप शेड त्वरित तोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे....
Read moreDetailsव्याख्याते पार्थ बावस्कर; व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 20 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने दिनांक 26 ते 29 सप्टेंबर हे चार दिवस सहस्त्रसुर्य सावरकर : हिंदुत्वाचे...
Read moreDetailsमनसे चे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष यांच्या वतीने शीतपेयेचे वाटप गुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सोमवारी मुस्लिम बांधवाच्यावतीने सर्वत्र ईद ए मिलादुन्नबी सण साजरा करण्यात आला. यावेळी मजलिसे...
Read moreDetailsगुहागर, ता. 19: नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम दि.१८/०९/२०२४ ते ०२/१०/२०२४ या कालावधीत विविध उपक्रम निहाय राबविण्यात येणार आहेत. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी "स्वभाव स्वच्छता, संस्कार...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : पोलिसांना कोणतेच सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो. प्रत्येकवेळी कोणत्याही सण- उत्सवावेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होते. त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र, गुहागर...
Read moreDetails१०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान..! गुहागर, ता. 17 : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संत निरंकारी मिशन (रजि.) दिल्ली, शाखा तालुका गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी, सत्संग भवन, पाचेरीसडा (मोंभार)...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील कुडली ग्रामपंचायतीची ग्रामसभा माजी सरपंच श्री.शरद पावरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेमध्ये श्री.मनोहर निमकर यांनी कुडली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री....
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत येथील नवतरुण मुलांनी एकत्र येऊन सहयोग फाउंडेशन, पालशेत ही संस्था चालु केली होती. या संस्थेला १ वर्ष पूर्ण झाले असून दि. ११ /०९ /२०२४ ...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : तालुक्यातील वेळंब घाडेवाडी म्हापार्ले वाडी येथील सार्वजनिक सभागृहाचे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. जाधव यांचा म्हापार्ले वाडी ग्रामस्थांकडून गणपतीची...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : गेली तीस वर्षे रंगभूमीवर विविध भूमिका सादर करणारे, रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे नाट्यकलावंत अभिजीत महादेव भोसले यांचा अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन २०२३/२४ मधून कोतळूक उदमेवाडी सुरेश आरेकर घर ते वसंत सकपाळ घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे...
Read moreDetailsविविध धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अडूर विभाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सव...
Read moreDetailsगुहागर गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी यांचे आयोजन गुहागर, ता. 15 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी मोफत एस.टी. सेवा...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन २०२३/२४ मधून १० लाख रूपये निधी मंजूर झालेल्या या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे गुहागर विधानसभा निवडणूक...
Read moreDetailsमुंबई, ता. 15 : गेली पाच ते सहा वर्ष आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस येवू लागले आहेत. एसटी महामंडळाच्या ३१ पैकी २० विभागांनी ऑगस्ट महिन्यात नफा...
Read moreDetailsमाळवेंचा प्रामाणिकपणा आणि आगाराची तत्परता गुहागर, ता. 14 : गुहागर आगारात काल परतीच्या प्रवासाची प्रचंड गर्दी होती. यातच एका प्रवाशाला पैशाने भरलेले पाकीट मिळाले. त्यांनी ते गुहागर स्थानक प्रमुख यांच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 14 : तालुक्यातील अडूर गावात विठ्ठलाई ग्रामविकास मंडळातर्फे घरगुती गौरी गणपतीचे सामुहिक विसर्जन केले जाते. या विसर्जन सोहळ्याच्या वेळी गावच्या सहाणेवर महिला पुरुष ठुमरी नृत्य म्हणजेच गोल फेर...
Read moreDetailsरात्रीच्या वेळी म्हैशीवर दुचाकी आदळली, एक गंभीर गुहागर, ता. 14 : तालुक्यातील काताळे गावातील निखिल दिलीप कुळ्ये या 23 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला साहिल अजित...
Read moreDetailsगुहागर, ता. 14 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी व मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेमध्ये गुहागर पोलिस व होमगार्ड यांच्याकडून वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने यावर्षी...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन २०२३/२४ मधून कोतळूक उदमेवाडी सुरेश आरेकर घर ते वसंत सकपाळ घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.