• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

by Mayuresh Patnakar
October 3, 2026
in Guhagar
22 1
0
Blood Donation Camp at Patpanhale
44
SHARES
125
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, गुहागर व ग्रामीण रुग्णालय, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर गुरुवार 8 ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पाटपन्हाळे येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. Blood Donation Camp at Patpanhale

‘रक्तदान हेच जीवनदान’ या संदेशातून नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘तुमचे रक्त, कोणाचे तरी प्राण वाचवू शकते’ या भावनेतून नागरिकांनी या पावन कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Blood Donation Camp at Patpanhale

Tags: Blood Donation CampBlood Donation Camp at PatpanhaleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यापाटपन्हाळे येथे रक्तदान शिबिरमराठी बातम्यारक्तदान शिबिरलोकल न्युज
Share18SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.