Tag: रक्तदान शिबिर

Blood Donation Camp at Patpanhale

पाटपन्हाळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, गुहागर व ग्रामीण रुग्णालय, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान ...

CA institute branch shifted to new premises

सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर

७५ वा सीए दिन साजरा रत्नागिरी, ता. 02 : सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा कोकणात भूषण ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सीए एच. एल. पटवर्धन यांनी केले. रत्नागिरी शाखेचे कार्यालय आता जोगळेकर ...

गुहागर प्रतिष्ठान तर्फे शुंगारतळी पोलिसांना छत्री वाटप

गुहागर प्रतिष्ठान तर्फे शुंगारतळी पोलिसांना छत्री वाटप

गुहागर : नेहमीच काहीना काही उपक्रमांमध्ये मग्न असणार्‍या गुहागर प्रतिष्ठान ने सध्याच्या पावसाचा अंदाज घेऊन या पावसात उभे राहून महामार्गावर काम करणाऱ्या पोलिसांना शृंगारतळी येथे छत्री वाटप केले.गुहागर प्रतिष्ठान हे ...

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. गुहागर तालुक्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी केवळ राष्ट्रहित जोपासत अनेक ...

Blood Donation

पालशेतमधील शिबिरात 44 जणांनी केले रक्तदान

गुहागर : तालुक्यातील पालशेत येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल गुहागर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ४४ रक्तदात्यांनी योगदान दिले. कोरोनाच्या संकटामध्ये रक्तामधील विविध घटकांची रुग्णाला आवश्यकता ...