• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ येथे पडवे उर्दू केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन

by Mayuresh Patnakar
December 18, 2024
in Guhagar
145 1
0
Center level competition at Tavasal
284
SHARES
812
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर यांच्या वतीने पडवे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा दि. २० व दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या दोन दिवशीय स्पर्धा ६ वर्षाने तवसाळ तांबडवाडी मध्ये संपन्न होणार आहेत. Center level competition at Tavasal

Center level competition at Tavasal

या क्रिडा स्पर्धाचे उत्तम नियोजन तवसाळ तांबडवाडी मधील ग्रामस्थ, महिला मंडळ, युवा वर्ग आणि मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तसेच पडवे केंद्राच्या एकुण १३ शाळा मधुन शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग आणि पालक उपस्थित रहाणार आहेत. तवसाळ तांबडवाडी क्रिडा नगरीत ग्रामस्थांनी येणाऱ्य़ा सर्व शाळांमधील मुलांनसाठी स्वच्छता करत मैदानाची पुर्व तयारी केली आहे. Center level competition at Tavasal

Center level competition at Tavasal

या स्पर्धा सांघिक क्रिडा प्रकार लहान गट मोठा गट खोखो, कबड्डी, लंगडी, क्रिकेट स्पर्धा, वयक्तीत खेळ,  लांब उडी, उंच उडी, थाली फेक, धावणे, गोळा फेक हे प्रकार खेळवले जाणार आहेत. यामध्ये सर्व जास्त गुण संपादन करणारी कोणती शाळा ठरणार आहे. तरी तवसाळ तांबडवाडी मधील ग्रामस्थ व शाळा कमिटी च्या वतीने सर्व क्रिडा रशिकांनी स्पर्धेसाठी उपस्थित रहावे, ही नम्र विनंती केली आहे. Center level competition at Tavasal

Center level competition at Tavasal

Tags: Center level competition at TavasalGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet71
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.