Tag: टॉप न्युज

Arnav Patwardhan Success in Scholarship Exam

शिष्यवृत्ती परीक्षेत अर्णव पटवर्धनचे यश

रत्नागिरी, ता. 09 : पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत फाटक हायस्कूलच्या अर्णव पटवर्धन याने जिल्हास्तरीय शहरी गुणवत्ता यादीमध्ये ९९ वा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल ...

गुहागर पोलीस ठाण्यामार्फत नवीन कायद्यांची माहिती

गुहागर,ता. 07 : गुहागर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, महिला दक्षता समिती सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक, महसूल कर्मचारी यांची एकत्रित मीटिंग घेऊन एक जुलै पासून अमलात आलेल्या नवीन कायद्याची माहिती ...

Lost wallet was returned

हरवलेली पर्स वाहक व चालकांने केली परत

दाभोळ मळे येथील घटना रत्नागिरी, ता. 07 : दाभोळ दापोली प्रवास करीत असताना मळे दरम्यान विधी महेंद्र पांदे मळे यांची पर्स बसमध्ये पडली होती. ती पर्स वाहक आणि चालकांनी तशीच्या ...

Education Officer honored the students

शिक्षणाधिकारी यांनी केले विद्यार्थ्यांचा गौरव

गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. सुवर्णा सावंत यांनी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात शैक्षणिक कार्यानिमित्त नुकतीच भेट दिली. या भेटीनिमित्त इ.५ वी व ...

Samriddhi Ambekar in Scholarship Merit List

आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत समृद्धी आंबेकर

पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थ्यींनी गुहागर तालुक्यात द्वितीय गुहागर, ता. 07 : इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक व इयत्ता आठवी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत गुहागर तालुक्यातील न्यू ...

Statewide agitation of 'Ofroh'

‘ऑफ्रोह’चे ९ जुलै रोजी राज्यभर धरणे आंदोलन

अधिसंख्य पदावरील कर्मचा-यांच्या सेवेतील  तांत्रिक खंड वगळा गुहागर, ता. 07 :  मा.सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागू नसताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या व  सेवा संरक्षीत  ...

Rajesh Bendal should be fielded in the assembly arena

राजेश बेंडल यांना विधानसभा रिंगणात उतरवावे – पांडुरंग पाते

गुहागर, ता. 06 : गुहागर  विधानसभा मतदार संघातून बहुजन आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी व ओबीसी बाबत प्रेम, आपुलकी व आस्था असलेल्या प्रस्थापित राजकिय पक्षांनी राजेश बेंडल यांना निवडणूक रिंगणात उतरवावे, ...

Anniversary of Konkankar Association

आम्ही कोकणकर संघटनेचा वर्धापन दिन

गुहागर, ता. 06 : कोकण हे कलेच माहेर घर संबोधल जात! कोकण म्हटलं की डोळ्यासमोर ती लाल-काळी माती. या कोकणात शक्ती-तुरा दाणेदार सप्ताह संपताच कोकणच्या मातीत मृदंगावर थाप पडली की, ...

Junior National Lagori Championship

आठवी ज्युनियर राष्ट्रीय लगोरी चॅम्पियनशिप

१७ राज्यातून ३१ संघाचा सहभाग रत्नागिरी, ता. 06 : चिपळूण डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात नुकतेच ८ व्या ज्युनियर नॅशनल लगोरी चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. ...

Disability screening camp at Kamthe

चिपळूण, कामथे येथे दिव्यांग तपासणी शिबिर

गुहागर, ता. 06 : सर्व दिव्यांग बांधवांना सूचित करणेत येत आहे की, दि.12 जुलै 2024 रोजी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर तपासणी शिबिरास ...

Students Eligible for Scholarship in District

जिल्ह्यातील ५९६ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र

रत्नागिरी, ता. 06 :  महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. रत्नागिरी जिल्हय़ातून इयत्ता पाचवीच्या वर्गातील ८ हजार ८३ ...

CM - My beloved sister

रत्नागिरी जिल्ह्यात ४६०००० लाडक्या बहिणी

रत्नागिरी, ता. 05 :  जिल्ह्यात चार लाख ६० हजारांहून अधिक महिलांना 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळू शकेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. CM My Beloved Sister ...

Success of Guhagar High School in Scholarship Exam

शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर हायस्कूलचे यश

पाचवीतील एक तर आठवीतील तीन विद्यार्थी गुणवता यादीत गुहागर, ता. 05 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती एक विद्यार्थी तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी ...

Susrondi waterfall

सुसरोंडीचा धबधबा !!!

AK मराठे, कुर्धे, 9405751698Guhagar News : पावसाळी पर्यटन करण्यासाठी सकाळी गुहागर, चिपळूण दौऱ्यावर बाहेर पडलो. अडुर गावी एक धबधबा असल्याचे कळले होते. मात्र चुकीच्या माहितीमुळे तो पाहता आला नाही. निराश ...

BJP officials met Fadnavis

भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

अधिवेशनात हजेरी; मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंज डावखरेंकडे विविध मागण्या सादर रत्नागिरी, ता. 05 : मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यानिमित्त रत्नागिरीतील भाजपाचे नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी ...

मानेच्या खुनामध्ये प्रदिप कदमला नाहक गुंतवले

भाऊ प्रशांत कदम यांचे जिल्हा अधिक्षकांना निवेदन गुहागर, ता. 05 : खेड तालुक्यातील आंबडस येथील गणेश माने यांच्या खुनामध्ये आपला भाऊ प्रदिप सिताराम कदम यांना नाहकच खोटया गुन्हयामध्ये भरडले गेले ...

MNS office bearers should meet

मनसेनेचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा

गुहागर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार : वैभव खेडेकर गुहागर, ता. 05 : गुहागर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार असून गुहागर विधानसभेसाठी उमेदवार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क ...

Pradeep Gamre as Sub Inspector of Police

प्रदिप गमरे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी बढती

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मुंढर गावचे सुपुत्र प्रदिप अर्जुन गमरे यांची महाराष्ट्र पोलीस खात्यातील कर्तबगार आणि यशोमय कामगिरीमुळे त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गमरे झालेल्या नियुक्तीमुळे ...

Reservation of ST for Ganeshotsav begins

गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू

गुहागर, ता. 03 : गणपतीच्या आगमनाला केवळ दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 4 जूलैपासून खुले होणार आहे. ...

Anti-Drug Abuse Day in KDB College

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन

गुहागर, ता. 03 : येथील खरे-ढेरे –भोसले महाविद्यालयाच्या इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ ...

Page 113 of 372 1 112 113 114 372