• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 November 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण, कामथे येथे दिव्यांग तपासणी शिबिर

by Guhagar News
July 6, 2024
in Health
91 0
0
Disability screening camp at Kamthe
178
SHARES
508
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : सर्व दिव्यांग बांधवांना सूचित करणेत येत आहे की, दि.12 जुलै 2024 रोजी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर तपासणी शिबिरास अस्थिव्यंग मानसिक तसेच अंध या संबधित दिव्यांग तपासणी करणेत येणार आहे. असे आवाहन डॉ भास्कर जगताप, जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा शासकिय रुग्णालय रत्नागिरी यांनी केले आहे. Disability screening camp at Kamthe

तपासणी करीता 1. www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळावर फॉर्म भरणे व त्याची पावती घेणे. 2. आधार कार्ड झेरॉक्स 3. रेशन कार्ड झेरॉक्स 4. जुने प्रमाणपत्र 5. जुने आजाराचे कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.  (शिबिरात ऑनलाईन फॉर्म भरण्यात येणार नाहीत) तरी उपजिल्हा रुग्णालय कामथे, ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे 10 ते 2 या वेळेत सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ भास्कर जगताप, जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा शासकिय रुग्णालय रत्नागिरी यांनी केले आहे. Disability screening camp at Kamthe

Tags: Disability screening campDisability screening camp at Kamthe.GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet45
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.