News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

स्वातंत्र्य दिनी आबलोली नं. 1 शाळेत विविध कार्यक्रम

Various programs at Aabloli School No. 1

शिव-प्रभा संस्था गुहागर आणि शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचा उपक्रम गुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा नं. 1 या शाळेत 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे...

Read moreDetails

चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली येथे वनमहोत्सव

Forest Festival at Abloli

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली येथील लोक शिक्षण मंडळ संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वनमहोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश...

Read moreDetails

मोहन बागकर यांना भंडारी भुषण पुरस्कार प्रदान

Mohan Bagkar conferred with Bhandari Bhushan Award

गुहागर तालुका भंडारी समाजाच्या मान्यवरांचा सन्मान सोहळा गुहागर, ता. 19 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने सन- 2026 मधील गुणवंत विद्यार्थीव मान्यवरांचा सन्मान सोहळा दि. 16/08/2026 रोजी येथील कै. इंदिरा...

Read moreDetails

सरंद येथे “रानभाज्या” आणि “कृषी महोत्सव”

"Wild Vegetables" and "Agricultural Festival"

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 19 : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल आणि ऍड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान...

Read moreDetails

आंबेरे खुर्द तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पांडुरंग पाते

Ambere Khurd Tanta Mukti President Pandurang Pate

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्दच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी...

Read moreDetails

श्री दुर्गादेवी देवस्थान फंडाचा स्तुत्य उपक्रम

Initiative of Shri Durgadevi Devasthan

 देवघर आदर्श विद्यालयच्या विद्यार्थिनींसह १३५ मुलींना शैक्षणिक मदत गुहागर, ता. 18 : मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने श्री दुर्गादेवी देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने...

Read moreDetails

गुहागर बुधल बीचवर दोन इसमांचा बुडून मृत्यू

Death by drowning at Budhal beach

फिशिंग रॉडच्या साहाय्याने मासेमारी करत असताना बुडून दुर्दैवी मृत्यू गुहागर, ता. 18 : तालुक्यातील बुधल बीचवर दोन मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फिशिंग रॉडच्या सहाय्याने मासेमारी...

Read moreDetails

रत्नागिरी किनारपट्टीवर बेकायदेशीर मासेमारी करणार्‍यांचे धाबे दणाणले

रत्नागिरी, ता. 18 : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुरू असलेली अवैध आणि अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून एक अत्यंत प्रभावी पाऊल उचलण्यात आले आहे. समुद्र...

Read moreDetails

उमराठ ग्रामपंचायतमध्ये माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

Flag hoisting by ex-soldier

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन गावचे सुपुत्र माजी सैनिक दिपक धाकू जालगांवकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात करण्यात आला. तसेच गावात...

Read moreDetails

सभापती, उपसभापतीच्या यशस्वी शिष्टाईन शृंगारतळीतील उपोषण मागे

Hunger strike in Shringartali called off

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील शृंगारतळी मधील पालपेणे फाटा येथील रस्त्याची उंची वाढवल्याने आणि शेजारील ओड्याला लहान पाईप टाकल्याने दरवर्षी पावसाचे पाणी घरात घुसण्याचे प्रकार सुरु आहेत. याप्रकारणी ग्रामपंचायत, सार्वजनिक...

Read moreDetails

चिखली येथे सीपीएचसी प्रशिक्षण

CPHC Training at Chikhli

आरोग्य मंदिर चिखली अंतर्गत सीपीएचसी प्रशिक्षण गुहागर, ता. 17 :  रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग प्रशिक्षण केंद्रच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य...

Read moreDetails

भारताच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलूया

Independence Day at Gogate Joglekar College

प्रा. डॉ. मकरंद साखळकर; गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा रत्नागिरी, ता. 17 : विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांची भूमिका व योगदान अत्यंत मोलाचे आहे. आपले...

Read moreDetails

गुहागर समुद्रात बुडणाऱ्या दोघांना जीव रक्षकांनी वाचविले

Rescued drowning in the sea at Guhagar

गुहागर, ता. 17 : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत आलेल्या दोन तरुणांना समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणाऱ्या दोघांना गुहागर नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल व निहाल तोडणकर यांनी वाचवल्याची घटना...

Read moreDetails

प्रतीक कापडिया यांची वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती

Pratik Kapadia appointed as Senior Civil Judge

गुहागर, ता. 15 : दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतीक कपाडिया यांची दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर म्हणून यथोचित निवड झाली आहे. प्रतीक कपाडिया यांनी गुहागर येथे दिवाणी न्यायाधीश...

Read moreDetails

शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोलीचे यश

Chandrakant Bait Vidyalaya's success in the scholarship exam

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता...

Read moreDetails

अन्न व औषध प्रशासनाची गुहागर मध्ये धडक कारवाई

Food and Drug Administration takes action in Guhagar

विनापरवाना चिकन सेंटरवर दंडात्मक कारवाईसह व्यवसाय बंदची नोटीस गुहागर, ता. 15 : तालुक्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक तपासणी मोहीम सुरू केली असून, अन्न सुरक्षा अधिकारी परदेशी मॅडम...

Read moreDetails

चंद्रकांत बाईत विद्यालयातील विद्यार्थिनींनी जवानांसाठी पाठविल्या राख्या

Female students sent Rakhi for soldiers

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयात "एक राखी सैनिकांसाठी "उपक्रम आयोजित करण्यात आला असून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक राखी सैनिकांसाठी...

Read moreDetails

सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Jambhekar Vidyalaya's success in the scholarship exam

रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयातील दोघी विद्यार्थिनींनी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. अक्षरा हेमंत खामकर हिने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ५८ वा क्रमांक व...

Read moreDetails

घरकुलाची मोफत वाळू कागदावरच !

Free sand for the house is on paper

केवळ २,२०९ लाभार्थ्यांची 'महाखनिज'वर नोंदणी; प्रशासकीय उदासीनता गुहागर, ता. 14 : शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत विनामूल्य वाळू देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय प्रशासकीय अनास्था आणि समन्वयाच्या अभावामुळे कागदावरच...

Read moreDetails

ग्राम. जानवळे उपसरपंच वैभवी जानवळकर यांचा राजीनामा

Deputy Sarpanch Vaibhavi Janwalkar resigns

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा ग्रामपंचायत अधिकारी सोनावणे यांच्याकडे सुपूर्द केला. वैभवी विनोद जानवळकर यांच्या रूपाने जानवळे गावामध्ये मनसेने...

Read moreDetails
Page 9 of 334 1 … 8 9 10 … 334