News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

चिखली येथे दुचाकीचा अपघात

Bike accident in Chikhali

उपचारासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल गुहागर, ता. 26 : शृंगारतळी ते चिखली या महामार्गावर सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारांसह महामार्गावरून जाणारी गायही जखमी...

Read moreDetails

रत्नागिरीचे विमानतळ वाहतुकीसाठी सज्ज होतोय

Ratnagiri airport is getting ready for traffic

रत्नागिरी, ता. 25 : कोकणाच्या हवाई वाहतुकीच्या स्वप्नाला आता अधिक बळ मिळत असून रत्नागिरी विमानतळाच्या विकासाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंगचे काम तब्बल ९० टक्के पूर्ण...

Read moreDetails

स्पीड पोस्ट बुकिंगवर १० टक्के विशेष सवलत

Discount on Speed Post booking

राखीसोबत आता भेटवस्तूही; टपाल विभागाचे विशेष नियोजन रत्नागिरी, ता. 25 : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर दूरदेशी असलेल्या लाडक्या भावापर्यंत केवळ राखीच नव्हे, तर भेटवस्तू, कपडे, मुद्रा किंवा खास आठवणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी...

Read moreDetails

आबलोली विठ्ठल रखुमाई मंदिरात ठाकरे सेनेची “रामरक्षा महाआरती”

"Ramraksha Maha-Aarti" at Aabloli

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोली येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांसमवेत श्रीराम मंदिरातील 14 कोटी लुटीविरोधात  ठाकरे सेनेची "रामरक्षा महाआरती" उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार भास्करशेठ जाधव आणि...

Read moreDetails

मासेमारी सहकारी संस्थांचे १ हजार डिझेल पंप बंद

Diesel pumps of fishing organizations closed

संघटनांच्या शिष्टमंडळांची केंद्रीय मस्त्यविकास आयुक्तांशी चर्चा गुहागर, ता. 25 : आखाती युध्दाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार सहकारी संस्थांच्या पंपांवर डिझेलची किंमत वाढली आहे. त्यामुळे मच्छिमार पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करीत असल्याने मार्च...

Read moreDetails

गुहागर, दापोलीतील महिलांनी सैनिकांना केले रक्षाबंधन

Women celebrated Raksha Bandhan with soldiers

गुहागर, ता. 24 : जम्मु जवळील सुचितगड सीमेवर जाऊन गुहागर आणि दापोली तालुक्यातील महिलांनी सीमेवरील वीर सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी सैनिकांनी तुम्ही लक्षात ठेऊन आठवणीने आमच्यासाठी...

Read moreDetails

गुहागर आगारात राजमाता जिजाऊ बसचा लोकार्पण सोहळा

Jijau bus inauguration ceremony

गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून गुहागर आगाराला एकूण पाच राजमाता जिजाऊ बस प्राप्त झाल्या असून या पाच बसेसचा लोकार्पण सोहळा गुहागर...

Read moreDetails

पालशेत मारुती मंदिर ते बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे बुजविले

Potholes on the road were filled

गुहागर, ता. 24 : पालशेत येथील मारुती मंदिर ते बाजारपेठ या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने...

Read moreDetails

आ. भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नाने जिजाईच्या गाड्या गुहागर आगाराच्या सेवेत

आ. भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नाने जिजाईच्या गाड्या गुहागर आगाराच्या सेवेत

गुहागर, ता. 24 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘जिजाई’ या नावाने सुरू केलेल्या नव्या एसटी बसगाड्या आता गुहागरवासीयांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. गुहागर आगाराला यापैकी पाच गाड्या प्राप्त झाल्याने...

Read moreDetails

कै. बाळासाहेब खेर यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता दिन

Balasaheb Kher Birth Anniversary

रत्नागिरी, ता. 22 : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे संस्थापक व मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व थोर मानवतावादी कै. बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त...

Read moreDetails

गणेश कदम यांची भाजपाच्या कल्याण जिल्हा सचिवपदी नियुक्ती

Ganesh Kadam becomes BJP's Kalyan District Secretary

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील काताळे गावचे ग्रामस्थ, डोंबिवलीतील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांची भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Ganesh Kadam becomes...

Read moreDetails

आबलोली येथील श्रीश आणि अद्वैत याची टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

Shrish and Advait selected for tennis cricket tournament

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोली शाळेतील इयत्ता ८ वी मधील श्रीश स्वप्नील सुर्वे आणि चंद्रकांत बाईत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आबलोली शाळेतील इयत्ता ८...

Read moreDetails

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर

Public Ganeshotsav Competition

दि. ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन रत्नागिरी, ता. 22 : राज्य शासनाच्यावतीने यंदा राज्यस्तरावर सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत...

Read moreDetails

कोतळूक येथे अण्णा ओक यांच्या शोकसभेचे आयोजन

Condolence meeting for Anna Oak at Kotaluk

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील कोतळूक गावचे माजी सरपंच, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय ऊर्फ अण्णा ओक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे उद्या शनिवार दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४...

Read moreDetails

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित

Snakebite declared as 'notified disease'

सर्पदंशावरील उपचार व्यवस्था अधिक होणार सक्षम मुंबई, ता. 21 : राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला 'अधिसूचित आजार" म्हणून घोषित...

Read moreDetails

सुयश कॉम्प्युटरच्या वतीने अभिनव व मनस्वी यांचा सत्कार

Abhinav and Manasvi felicitated by Yash Computer

जिल्ह्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या मुलांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांचे चिरंजीव अभिनव जीवन देसाई (इयत्ता ७ वी) व सुकन्या मनस्वी जीवन...

Read moreDetails

रुग्णांच्या सेवेसाठी वॉटर प्युरिफायर भेट

Satisfaction by Service

गुहागर, ता. 20 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या सौजन्याने ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वॉटर प्युरिफायर...

Read moreDetails

गणेशोत्सवापूर्वी गुहागरला मिळणार १० ‘जिजाऊ’

Guhagar to get ‘Jijau’ before Ganeshotsav

गुहागर, ता. 20 : गणेशोत्सवापूर्वी गुहागर एसटी आगाराला १० जिजाऊ बस मिळणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापनाने दिली. यामुळे ऐन गणेशोत्सवात अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यास मदत होणार आहे. गुहागर आगाराला यापूर्वी लालपरी...

Read moreDetails

निबंधक कार्यालय आठवडाभर सुरू करा

Guhagar Sub-Registrar Office

गुहागर, ता. 19 : गुहागर शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालय नियमितपणे आठवडाभर सुरू ठेवावे, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आहे. कोरोना काळानंतर हे कार्यालय सध्या आठवड्यातील केवळ गुरुवार आणि शुक्रवार असे...

Read moreDetails

नाशिक पेक्षा अधिक खड्डे पाडण्यासाठीच गोगावलेंना मंत्रीपद?

Bhaskar Jadhav's attack on the Mahayuti

भास्कर जाधवांचा महायुतीवर भयंकर हल्लाबोल गुहागर, ता. 19 : महायुती सरकारच्या पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर राजकीय आखाड्यात आता थेट ठिणग्या पडू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांनी...

Read moreDetails
Page 8 of 334 1 … 7 8 9 … 334