• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 September 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भागडे, वराडकर यांची राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी नियुक्ती

by Mayuresh Patnakar
September 28, 2026
in Guhagar
69 1
0
Appointment of NCP City President
136
SHARES
389
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर शहराध्यक्ष पदी संदेश भागडे तर विद्यार्थी शहराध्यक्ष पदी आर्यन वराडकर

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील संदेश मधुकर भागडे ऊर्फ ( बावा भागडे ) यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गुहागर शहराध्यक्ष पदी आणि आर्यन नरेश वराडकर यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या गुहागर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.  Appointment of NCP City President

Appointment of NCP City President

रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या शुभ हस्ते ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे,  महिला जिल्हाध्यक्ष सौ. साधना ताई बोञे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, सरचिटणीस संतोष जोशी, नगरसेवक सौरभ भागडे आदी उपस्थित होते. Appointment of NCP City President

Tags: Appointment of NCP City PresidentGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.