Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

पाटपन्हाळे महावि‌द्यालयात सदभावना दिवस साजरा

Patpanhale College Celebrates Goodwill Day

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए....

Read moreDetails

गरीब, गरजू शालेय विद्यार्थींनींना आर्थिक मदत

Tatyasaheb Natu Pratishthan helps girls

मुंढर येथे डाँ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम गुहागर, ता. 17 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती...

Read moreDetails

गुहागर नगरपंचायत तर्फे माजी सैनिक व विद्यार्थ्यांचा सत्कार

Ex-servicemen and students felicitated by the city panchayat

गुहागर, ता. 16 : गुहागर नगरपंचायत तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत माजी सैनिक व शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार ...

Read moreDetails

वेलदुर नवानगर शाळेमध्ये योगा शिबिराचे आयोजन

Yoga Camp at Veldur Navanagar School

गुहागर, ता. 15 : वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये योगा प्रशिक्षक आदिती धनावडे...

Read moreDetails

जिल्ह्यातील दुसऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन 

Bhoomipujan of solar power project

वरवेली येथील एक मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली येथील जिल्हा...

Read moreDetails

राष्ट्र सेविका समिती गुहागर तर्फे विविध स्पर्धा

Various competitions by Rashtra Sevika Samiti

गुहागर, ता. 14 : राष्ट्र सेविका समिती शाखा गुहागर आणि गुहागर नगरपंचायत तर्फे दरवर्षी प्रमाणे दि. ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ...

Read moreDetails

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत गुहागर नगरपंचायती तर्फे रॅली

Rally by Guhagar Nagar Panchayat under Har Ghar Tiranga initiative

गुहागर, ता. 13 : गुहागर नगरपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गुहागर शहरातून सोमवारी...

Read moreDetails

मतदार यादी विशेष नोंदणी शिबीर

New voter registration starts in Guhagar Taluka

तालुक्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत गुहागर, ता. 10 : मा. भारत निवडणूक आयोगाने दि. ०१/०७/२०२४ या अर्हता दिनांकावर...

Read moreDetails

जिल्हा कबड्डी संघात प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा सत्कार

Honoring those representing the Kabaddi team

गुहागर, ता. 05 : बालेवाडी, पुणे येथे झालेल्या ७१ व्या राज्यस्तरीय महिला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेल्या रत्नागिरी जिल्हा...

Read moreDetails

मनसेच्या वतीने आर्या गोयथळे हिचा सत्कार

Arya Goythale felicitated by MNS

गुहागर, ता. 30 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी आर्या मंदार गोयथळे हिने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती...

Read moreDetails

पं.स.कृषी विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Planting ragi at Madhal

मढाळ येथे बचत समुहाने केली एक एकर क्षेत्रावर सामुहिक नाचणी लागवड गुहागर, ता. 27 : वानर-माकडांसोबतच रानडुक्कर व रानरेड्यांच्या उपद्रवामुळे दिवसेंदिवस शेतकरी शेती...

Read moreDetails

चिपळूण नारदखेरकी येथे चिखल नांगरणी  स्पर्धा

Chiplun mud plowing competition

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेने तर्फे आयोजन गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे दिनांक 18 जुलै 2024 रोजी भव्य...

Read moreDetails

रामभाऊ बेंडल स्मृतीदिनानिमित्त आदरांजली सभा

Tribute meeting of Rambhau Bendal

गुहागर, ता. 20 : आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत झटलेले,...

Read moreDetails

पंढरपूर येथील सोयी-सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Chief Minister reviewed the facilities in Pandharpur

सोलापूर, ता. 16 : राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणासह पंढरपूर...

Read moreDetails
Page 12 of 49 1 11 12 13 49