गुहागर, ता. 19 : सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना केंद्र गुहागरतर्फे श्री साई मंदिर शिवश्री कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक गुहागर येथे रविवार दि. 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु चिन्मय पादुका पूजन सोहळा आयोजित केला आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून पादुका दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. Paduka Pooja ceremony


रविवार दि. 21 जुलै रोजी सकाळी 9 वाजता आनंद दिंडी, सकाळी 10.30 वाजता चिन्मय पादुका पूजन, सकाळी 12 ते 1 वाजता सत्संग आनंद, आरती, गजर, दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद, रात्री 9.30 वाजता सुस्वर भजने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून पादुका दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. Paduka Pooja ceremony