Tag: News in Guhagar

National Consumer Day at Chiplun

ग्राहक चळवळ अधिक सक्रिय व्हावी

जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 30 : तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा चिपळूण यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन चिपळूण तहसीलदार श्री. प्रविण लोकरे याच्या ...

Aabaloli College's success in science Exhibition

आबलोली महाविद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : शैक्षणिक वर्ष  २०२४-२५ चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १६, १७, १८ डिसेंबर २०२४ रोजी आर.पी.पी. विद्यालय पालशेत या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या ...

Celebrating 'Veer Baldin' at Talvali School

तळवली हायस्कूलमध्ये ‘वीर बालदिन’  साजरा

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 26 डिसेंबर 2024 रोजी 'वीर बालदिन' साजरा झाला. पुष्पगुच्छ देऊन ...

Free Sewing Class at Valneshwar

वेळणेश्वर येथे मोफत शिवण वर्ग

साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे विवेकानंद जयंती निमित्त साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च ...

Bank account will be closed

तीन प्रकारचे बँक अकाउंट होणार बंद

गुहागर, ता. 30 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 पासून 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. यामध्ये डोरमेंट अकाउंट, इनएक्टिव अकाउंट,  झिरो ...

Major changes in the Baliraj Sena

बळीराज सेनेत मोठे फेरबदल होण्याचे संकेत

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : राज्याच्या राजकारण आणि समाजकारण तसेच सरकार वर दबावतंत्र टाकण्यात यशस्वी झालेल्या बळीराज सेनेत येत्या काळात मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. ...

Pensioners' Day at Patpanhale

पाटपन्हाळे येथे पेन्शनर डे निमित्त सत्कार

गुहागर, ता. 29 :   तालुक्यातील ग्रामपंचायत पाटपन्हाळे सभागृहात पेन्शनर डे निमित्ताने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी सेवा समिती तालुका शाखा गुहागर या पेंशनर संघटनेची जनरल सभा व मेळावा ...

Gulzar Cricket Club Tournament

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

गुहागर, ता. 29 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2024 रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओवर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा दि. 22 ...

Disaster Management Training at Guhagar

गुहागर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

गुहागर, ता. 29 : तहसील कार्यालय, नगरपंचायत गुहागर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण गुहागर समुद्रकिनारी संपन्न झाले. यामध्ये अंतर्गत पाणी बचाव तंत्र कोरडे आणि सुके ...

Shocking death of Korke Sir

कोरके सरांचे धक्‍कादायक निधन

गुहागर, ता. २७ : Shocking death of Korke Sir शहरातील कनिष्‍ठ महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी असलेले उप मुख्याध्यापक विलास कोरके सर यांचे धक्‍कादायक निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी स्वयंपाकघरात कोरकेसर ...

Center level competition at Pacheri Sada

पाचेरी सडा येथे केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न

संदेश कदम,  आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील मोंभार क्रीडानगरी, पाचेरी सडा येथे  सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्रिमूर्ती ग्रामविकास ...

Book Exhibition at Ratnagiri Kuvarbav

रत्नागिरी कुवारबाव येथे ग्रंथप्रदर्शन

वाचन संकल्प महाराष्ट्राचानिमित्त 1 ते 15 जानेवारी कालावधीत विविध उपक्रम रत्नागिरी, ता. 27 : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी ...

Calendar publication at Asgoli Varchiwadi

असगोली वरचीवाडी येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथे एकता वर्धक मंडळ मुंबई असगोली वरचीवीडी या मंडळाच्या विद्यमाने बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 11 वाजता दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात ...

Gifts to Khodde School from Sandesh Salvi

संदेश साळवी यांचेकडून खोडदे शाळेला भेटवस्तू

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे गावचे सुपूत्र आणि सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक व जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष ...

Former Prime Minister Manmohan Singh is No More

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास नवीदिल्ली, ता. 27 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात  ...

Chiplun Half Marathon Competition

चिपळूणमध्ये 29 डिसेंबर रोजी स. 6 ते 10 वा. वाहतूक बंद

रत्नागिरी, ता. 27 : चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धा 29 डिसेंबर 2024 सकाळी 6 ते 10 वाजता या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मुंबई गोवा महामार्गावरून घेण्यात येणार होती. ...

Sports competition held at Anjanvel

अंजनवेल येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

गुहागर, ता. 26 : पंचायत समिती शिक्षण विभाग व बेटस्तरीय क्रीडा समिती आयोजित केंद्राच्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अंजनवेलच्या ...

Success of Tawasal School in sports competition

क्रिडा स्पर्धेत तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेचे यश

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील तवसाळ येथे  दिनांक २०/२१ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेतील मुलांनी घवघवीत यश संपादित केले. यावेळी ...

Swami Swaroopananda Birth Anniversary

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त सायकल दिंडी

रत्नागिरी, ता. 26 : तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘रत्नागिरी सायकलिस्ट क्लब’ने सलग तिसऱ्या वर्षी सायकल दिंडी उत्साहात काढली. यामध्ये लहान मुलांनीही सहभाग घेतला. ‘सायकल चालवूया’, ‘प्रदूषण टाळूया’, ...

Minister Samanta's Birthday

सातारी कंदी पेढ्याने वाढविली मंत्री सामंतांच्या वाढदिवसाची गोडी

निलेश मोरे यांनी केले विशेष अभिष्टचिंतन गुहागर, ता. 26 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्ह्याचे विशेष म्हणजे कंदी पेढा. या कंदी पेढ्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाची गोडी वाढविली. ...

Page 76 of 377 1 75 76 77 377