• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तीन प्रकारचे बँक अकाउंट होणार बंद

by Guhagar News
December 30, 2024
in Maharashtra
312 3
0
Bank account will be closed
613
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 पासून 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. यामध्ये डोरमेंट अकाउंट, इनएक्टिव अकाउंट,  झिरो बॅलन्स अकाउंट बंद होणार आहेत. कारण सुरक्षित, पारदर्शी आणि कुशल पद्धतीनं बँकिंग व्यवहार होण्यासाठी तसेच बँक खातं हॅक करण्याच्या घटनांना आळा बसावा यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. Bank account will be closed

‘हे’ तीन बँक अकाउंट बंद होणार

डोरमेंट अकाउंट : हे असं अकाउंट असतं ज्यात 2 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार करण्यात आला नाही किंवा झाला नाही अशी इनएक्टिव अकाउंट बंद होणार आहेत.
इनएक्टिव अकाउंट : ही अशी अकाउंट आहेत ज्यात ठराविक कालावधीपर्यंत कोणतेही व्यवहार खात्यावर झालेले नाहीत. ही खातीही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
झिरो बॅलन्स अकाउंट : ज्या खात्यांमध्ये बऱ्याच काळापासून रक्कम जमा झालेली नाही आणि ज्यांची शिल्लक रक्कम शून्य आहे. अशी अकाउंट देखील बंद करण्यात येणार आहेत. Bank account will be closed

Tags: Bank account will be closedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share245SendTweet153
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.