खेड येथील आगीत तब्बल २५ जनावरांचा मृत्यू
गुहागर, ता. 18 : खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज 18 जून पहाटे लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान होऊन तब्बल २५ जनावरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ म्हशी, ...
गुहागर, ता. 18 : खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज 18 जून पहाटे लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान होऊन तब्बल २५ जनावरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ म्हशी, ...
गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे आयोजित संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2025-26 मध्ये गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने 198 गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. राजापूरची खरवते ग्रामपंचायत द्वितीय (193 ...
गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, तवसाळ नं.१ येथे विद्यार्थ्यांचा प्रवेश व स्वागत उत्सव मोठ्या उत्साहात ...
गुहागर, ता. 16 : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०' ही योजना राबवण्यात येत आहे. ...
गुहागर, ता. 17 : समुद्रकिनार्यावरील तोडलेल्या सॉलिड (फ्लोटिंग) जेटीची आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या वतीने मंगळवारी सायंकाळी ...
गुहागर तालुक्यातील अंजनवेल, पडवे येथील दोन प्रमुख कामांचा समावेश गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि स्थानिक मच्छीमार बांधवांसह पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी राज्य शासनाने ...
गुहागर, ता. 16 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग सभासदांच्या मुलांसाठी तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक वाटप कार्यक्रम संस्थेचे कार्यालय वरवेली येथे ...
पक्षी ब्राऊन बूबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता गुहागर, ता. 16 : गुहागर समुद्रकिनारी दुर्मिळ समुद्री पक्षी आढळून आला आहे. सदरचा पक्षी ब्राऊन बुबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता पक्षीप्रेमींकडून ...
गुहागर तालुक्यातील विविध मच्छीमारी संस्थांकडून मागणी गुहागर, ता. 16 : मस्त व्यवसाय खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी विविध भरीव योजनांद्वारे सहकार्य केले जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मच्छीमार गेले काही वर्ष दुष्काळ सदृश्य ...
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पडवे-तवसाळ येथे नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संजोग शशिकांत ...
मुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात एकजुटीने ठराव मंजूर रत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत पीफास हे जीवघेणे रसायन बनवले जाते. ज्यामुळे मानवी आरोग्य आणि ...
शिक्षण सभापतींचे आश्वासन, पालकांचे आंदोलन मागे गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या नादुरुस्त वर्गखोल्यांच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असून शिक्षण ...
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व प्लास्टिकमुक्त गाव या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले ...
७०० कर्मचाऱ्यांची कोकण रेल्वे मार्गावर असणार २४ तास नियुक्ती रत्नागिरी, ता. 13 : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोकण रेल्वेने सर्वसमावेशक मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे. दरवर्षीप्रमाणे ...
गुहागर, ता. 13 : संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. ...
गुहागर, ता. 13 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, गुहागर शहराच्यावतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सर्व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने ...
गुहागर, ता. 12 : पावसाळी वातावरण तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सूचनांनुसार सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी त्यांच्या रात्रीच्या विशेष (जादा) फेरीबोट सेवेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. Ferry ...
बालमजूर ठेवल्यास १ वर्षाची कैद आणि २० हजारांचा दंड रत्नागिरी, ता. 12 : '12 जून' हा दिवस जगभर 'जागतिक बालकामगार विरोधी दिन' म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून ...
रत्नागिरी, ता. 12 : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, ...
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, ता. 12 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.