News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

अडूर येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी

Jaganade Maharaj's death anniversary at Adur

रौप्यमहोत्सव कार्यक्रम;  गेली २५ वर्षे विना पौराहित्य विधिवत पूजा लक्षवेधी गुहागर, ता. 31 : तालुक्यातील अडूर येथे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री संताजी...

Read moreDetails

अविष्कार संशोधन स्पर्धेत शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे यश

Success of Agriculture College in Research Competition

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे मार्फत घेण्यात येणारी अविष्कार २०२४  ही आंतरमहाविद्यालयीन संशोधनात्मक स्पर्धा दि. २८ ते २९ डिसेंबर २०२४ रोजी...

Read moreDetails

अडूर शाळेत ३० वर्षानंतर भेटले मित्र मैत्रिणी

Reunion at Adur School

स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली भेटवस्तू गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा अडूर नं.१ शाळेतील सन १९९५-९६ च्या इयत्ता सातवीच्या वर्गातील वर्ग मित्र मैत्रिणीं हे तब्बल...

Read moreDetails

तवसाळ ग्रामस्थांचे केंद्राच्या क्रिडा स्पर्धेसाठी उत्तम नियोजन

Center sports competitions at Tavasal

गुहागर, ता. 30 : पडवे केंद्राच्या क्रिडा स्पर्धा तवसाळ तांबडवाडी येथे नूकत्याच पार पडल्या. या स्पर्धेचे यजमानपद ६ वर्षा नंतर तवसाळ तांबडवाडीला लाभले. स्पर्धेच्या उत्तम नियोजनासाठी ग्रामस्थ, महिला मंडळ, माजी...

Read moreDetails

रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे विविध कार्यक्रम

Program organized by Rickshaw Drivers Owners Association

संदेश कदम, आबलोलीगुहागर,ता.  30 : रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली, तालुका गुहागर यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे नुतन वर्षाच्या...

Read moreDetails

ग्राहक चळवळ अधिक सक्रिय व्हावी

National Consumer Day at Chiplun

जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 30 : तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा चिपळूण यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन चिपळूण तहसीलदार श्री. प्रविण लोकरे याच्या...

Read moreDetails

आबलोली महाविद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश

Aabaloli College's success in science Exhibition

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : शैक्षणिक वर्ष  २०२४-२५ चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १६, १७, १८ डिसेंबर २०२४ रोजी आर.पी.पी. विद्यालय पालशेत या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या...

Read moreDetails

तळवली हायस्कूलमध्ये ‘वीर बालदिन’  साजरा

Celebrating 'Veer Baldin' at Talvali School

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 26 डिसेंबर 2024 रोजी 'वीर बालदिन' साजरा झाला. पुष्पगुच्छ देऊन...

Read moreDetails

वेळणेश्वर येथे मोफत शिवण वर्ग

Free Sewing Class at Valneshwar

साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे विवेकानंद जयंती निमित्त साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च...

Read moreDetails

तीन प्रकारचे बँक अकाउंट होणार बंद

Bank account will be closed

गुहागर, ता. 30 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 पासून 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. यामध्ये डोरमेंट अकाउंट, इनएक्टिव अकाउंट,  झिरो...

Read moreDetails

बळीराज सेनेत मोठे फेरबदल होण्याचे संकेत

Major changes in the Baliraj Sena

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : राज्याच्या राजकारण आणि समाजकारण तसेच सरकार वर दबावतंत्र टाकण्यात यशस्वी झालेल्या बळीराज सेनेत येत्या काळात मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत....

Read moreDetails

पाटपन्हाळे येथे पेन्शनर डे निमित्त सत्कार

Pensioners' Day at Patpanhale

गुहागर, ता. 29 :   तालुक्यातील ग्रामपंचायत पाटपन्हाळे सभागृहात पेन्शनर डे निमित्ताने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी सेवा समिती तालुका शाखा गुहागर या पेंशनर संघटनेची जनरल सभा व मेळावा...

Read moreDetails

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

Gulzar Cricket Club Tournament

गुहागर, ता. 29 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2024 रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओवर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा दि. 22...

Read moreDetails

गुहागर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

Disaster Management Training at Guhagar

गुहागर, ता. 29 : तहसील कार्यालय, नगरपंचायत गुहागर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण गुहागर समुद्रकिनारी संपन्न झाले. यामध्ये अंतर्गत पाणी बचाव तंत्र कोरडे आणि सुके...

Read moreDetails

कोरके सरांचे धक्‍कादायक निधन

Shocking death of Korke Sir

गुहागर, ता. २७ : Shocking death of Korke Sir शहरातील कनिष्‍ठ महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी असलेले उप मुख्याध्यापक विलास कोरके सर यांचे धक्‍कादायक निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी स्वयंपाकघरात कोरकेसर...

Read moreDetails

पाचेरी सडा येथे केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न

Center level competition at Pacheri Sada

संदेश कदम,  आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील मोंभार क्रीडानगरी, पाचेरी सडा येथे  सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्रिमूर्ती ग्रामविकास...

Read moreDetails

रत्नागिरी कुवारबाव येथे ग्रंथप्रदर्शन

Book Exhibition at Ratnagiri Kuvarbav

वाचन संकल्प महाराष्ट्राचानिमित्त 1 ते 15 जानेवारी कालावधीत विविध उपक्रम रत्नागिरी, ता. 27 : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी...

Read moreDetails

असगोली वरचीवाडी येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

Calendar publication at Asgoli Varchiwadi

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथे एकता वर्धक मंडळ मुंबई असगोली वरचीवीडी या मंडळाच्या विद्यमाने बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 11 वाजता दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात...

Read moreDetails

संदेश साळवी यांचेकडून खोडदे शाळेला भेटवस्तू

Gifts to Khodde School from Sandesh Salvi

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील खोडदे गावचे सुपूत्र आणि सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक व जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष...

Read moreDetails

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

Former Prime Minister Manmohan Singh is No More

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास नवीदिल्ली, ता. 27 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात ...

Read moreDetails
Page 63 of 304 1 62 63 64 304