गुहागर, ता. 06 : तालुक्यातील गिमवी गावचे जेष्ठ नागरिक श्री. आत्माराम विठ्ठल जाधव यांचे वयाच्या 96 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. तालुक्यात व जिल्ह्य़ात भजन सम्राट म्हणून ते प्रसिद्ध...
Read moreDetailsमंत्री सामंत, परब आणि आमदार जाधव यांना विश्वास गुहागर, ता. 06 : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे वेळणेश्र्वर येथे भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...
Read moreDetailsगुहागर, ता. 5 : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांची संख्या 70 वरुन 350 वर मी नेली आहे. हे अभ्यासक्रम अशा संस्थांनी सुरु करावेत. तर गावागातील मुलांपर्यंत...
Read moreDetailsवरूण 2022 चा समारोप, पाणबुडीरोधक युद्धनीती, तोफांची प्रात्यक्षिके गुहागर, ता. 05 : ‘वरुण 2022’ हा भारत आणि फ्रान्स दरम्यानचा 20 वा द्विपक्षीय नौदल युद्ध अभ्यास (Varun 2022 - War excersise between India and France) 3 एप्रिल 22 रोजी पूर्ण झाला....
Read moreDetailsमहाविद्यालयातील इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) मध्ये दिनांक २५ व २६ मार्च २०२२ या दोन...
Read moreDetailsरिगल महाविद्यालयाचे उद्घाटन आणि क्रिक्रेट स्पर्धेला भेट गुहागर, ता. 04 : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) मंगळवारी 5 एप्रिलला गुहागरच्या दौऱ्यावर येणार आहेत....
Read moreDetailsभाजपा शहराध्यक्ष संगम मोरे यांचे न.पं. ला निवेदन गुहागर, ता. 04 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या आरे येथील पंप शेड दुरुस्ती कामाच्या निकृष्ट दर्जा बद्दल भारतीय जनता पार्टीचे गुहागर शहराध्यक्ष संगम...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : वेदांत भास्कर डॉ. श्रीकृष्ण देशमुख काका परिवारातर्फे बुलढाण्यातील हभप सौ. माधुरी जोशी यांची प्रवचने आयोजित केली आहेत. हे प्रवचन आजपासून म्हणजे ४ ते १० एप्रिल या...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे नुकतेच साखरीआगर येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबीर संपन्न झाले....
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) महाविद्यालयाचा वर्ष २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांचा सहावा दीक्षांत सोहळा महाविद्यालयातील श्रीपती शैक्षणिक संकुलातील सभागृहामध्ये घेण्यात आला....
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : तालुक्यातील मासू येथील खलाशाचा समुद्राच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना साखरतर येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9 ते शनिवार 2 एप्रिल या कालावधीत घडली आहे....
Read moreDetailsगुहागर तालुका भंडारी समाज आयोजित; 16 संघ सहभागी गुहागर, ता. 04 : तालुका भंडारी समाज आयोजित जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग २०२२ भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेला गुहागर आरेपूल येथील क्रिकेट मैदानावर...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : कोकणातील रस्ते आणि बंदर विकासाच्या माध्यमातून कोकण समृद्ध आणि संपन्न होणार, त्यासाठी येथील बंदरे आणि त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची भूमिका महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आगामी एका वर्षाच्या...
Read moreDetailsबेरोजगारीचे संकट ; कोकण एलएनजीवरही परिणाम? गुहागर, ता. 02 : मार्च अखेर रेल्वेसोबतच करार संपल्यामुळे 31 मार्चला रात्री 12.00 वा. रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील वीज निर्मिती ठप्प RGPPL Project...
Read moreDetailsमहाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना () निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील....
Read moreDetailsसाठाव्या संगीत राज्यनाट्य स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’ नाटक तृतीय गुहागर, ता. 01 : रत्नागिरीत साठाव्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सादर केलेल्या कै. पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित...
Read moreDetailsकोकणातील मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर होणार गुहागर, ता. 01 : कोकणातील मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्यात यासाठी सतत विधानसभेत आवाज उठवून तसेच संबंधित विविध मंत्री यांच्याकडे सातत्याने बैठका घेऊन...
Read moreDetailsग्रामदेवता श्री दशरथ काळिश्री, सरपरी देवतांचे शिंपणे उत्साहात गुहागर, ता. 31 : तालुक्यातील साखरी खुर्द व साखरी बुद्रुक या गावातील ग्रामदेवता श्री दशरथ काळीश्री सरपरी देवीचा शिंपणे उत्सव उत्साहात पार पडला....
Read moreDetailsगुहागर, ता. 31 : गुहागर परिसरातील अनेक गावांमध्ये, वाड्यांमध्ये संगीताचा वारसा जपणारे अनेक कलाकार आहेत. नाट्यगीत, भावगीत, अभंग, चित्रपट गीत, जाखडी, भजने, संगीत नाटके, नमने यांच्या माध्यमातून संगीत घराघरांमध्ये पोहोचले आहे....
Read moreDetailsचेअरमनपदी रामचंद्र हुमणे तर व्हा. चेअरमनपदी तुकाराम निवाते संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकॎरी पतसंस्था लि. आबलोली या पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. रामचंद्र रत्नू हुमणे (गुरुजी),...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.