News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

नवानगर येथे श्री राम नवमी जन्मोत्सव

Shri Ram Janmotsav at Nawanagar

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील नवानगर रोहीलकरवाडी येथे श्री राम नवमी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शुक्रवार दिनांक 20 मार्च ते गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी पर्यंत विविध कार्यक्रमांचे...

Read moreDetails

गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Guhagar City Premier League

गुहागर, ता. 23 : शहरात प्रथमच गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शहर क्रिकेट संघटना गुहागर यांनी केले आहे. या स्पर्धेचे आयोजन दिनांक 27 मार्च ते 29 मार्च रोजी...

Read moreDetails

भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Indian Kisan Sangh

गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय किसान संघाच्या वतीने विविध मागण्यासाठी दिनांक २५ मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार...

Read moreDetails

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली, ता. 21 : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, स्पीड आणि पॉवर सारख्या प्रीमियम पेट्रोल ब्रँडच्या दरात प्रति लिटर ₹2.09 ने...

Read moreDetails

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई, ता. 20 : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र साध्य करणे सहज...

Read moreDetails

“अवेरे ज्ञान प्रबोधिनी हॉलचे” सभापती पोळेकर यांच्या हस्ते उदघाट्न

Inauguration of "Avere Dnyan Prabodhini Hall"

गुहागर, ता. 20 :  तालुक्यातील शृंगारतळी येथील वकील सुशील अवेरे यांच्या "अवेरे ज्ञान प्रबोधिनी हॉलचे" उदघाट्न सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते पार पडले. स्थानिकांचं स्थलांतर थांबवून छोटे छोटे उद्योग साखळी...

Read moreDetails

गुहागर आगारप्रमुख अशोक चव्हाण यांची बदली

गुहागर, ता. 19 : गुहागर येथील एसटी आगाराचे आगारप्रमुख अशोक चव्हाण यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी गुहागर आगाराचा...

Read moreDetails

‘फेस्टिव्हल ऑफ लेटर्स २०२६’मध्ये डॉ. लबडे यांना निमंत्रण

Dr. Labde invited to ‘Festival of Letters 2026’

गुहागर, ता.  19 : देशातील मान्यवर साहित्य संस्थांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमी तर्फे नवी दिल्ली येथे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ लेटर्स २०२६’ या वार्षिक साहित्य महोत्सवात शृंगारतळीचे प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे...

Read moreDetails

गुहागर येथील लोकअदालतीमध्ये 2926 प्रकरणे निकाली

Lok Adalat at Guhagar

गुहागर, ता. 19 : गुहागर येथील दिवाणी न्यायालयामध्ये दि. १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालती आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत सुमारे ५ प्रकरणे व २९२१ प्रीलिटीगेशन प्रकरणे मिळून...

Read moreDetails

‘सहकार स्वरूपा’ कोकणातील सहकाराचे यशस्वी मॉडेल

Book Launch Ceremony of ‘Sahakar Swarupa’

डॉ. उदय निरगुडकर; पुस्तक प्रकाशन सोहळा; ५०० मान्यवरांची उपस्थितीरत्नागिरी, ता. 19 : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था व रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ या आत्मचरित्रात्मक...

Read moreDetails

मुलींना HPV लसीकरणापासून वंचित ठेवू नये

HPV Vaccination for Girls

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांचे आवाहन गुहागर, ता. 19 : आपल्या लाडक्या मुलींना HPV लसीकरणापासून वंचित ठेवू नये. नजीकच्या ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून...

Read moreDetails

बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका

गुहागर, ता. 18 : गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी संजय श्रीधर फुणगुस्कर रा वेलदूर नवानगर ता गुहागर याची गुहागर न्यायालयाने...

Read moreDetails

गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे दुसरे पर्व उत्साहात

Ganpatipule Ultra Marathon

सुवर्णसूर्य फाउंडेशनचे उत्कृष्ट नियोजन रत्नागिरी, ता. 17 : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन – दुसरे पर्व अतिशय उत्साही वातावरणात पार पडले. ५६ किलोमीटरच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात बीड येथील शरद...

Read moreDetails

चिपळूण जिल्हा न्यायालयात लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Lok Adalat at Chiplun District Court

प्रलंबित प्रकरणात ३ कोटी ८५ लाखाहून अधिक रक्कम वसूल रत्नागिरी, दि. 17 : चिपळूण जिल्हा न्यायालय येथे शनिवार १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये जिल्हा...

Read moreDetails

जानवळे गावातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप

Distribution of agricultural implements to farmers

अनुलोमच्या मदतीने कृषी विद्यापीठाचा उपक्रम यशस्वी गुहागर, ता. 17 : दापोली कृषी विद्यापीठाद्वारे अनुसूचित जाती उपयोजना अनुदान अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रशिक्षण व साहित्य वाटप कार्यक्रम घेतला जातो. अनुलोम या संस्थेच्या...

Read moreDetails

बालभारती पब्लिक स्कुलला आरजीपीपीएलने फंड द्यावा

Balbharti Public School will not close

पालकमंत्री उदय सामंत, दुसरी संस्था हवी असेल तर वर्षभर तयारी करा गुहागर, ता. 16 : जिल्ह्यातील पहिली सीबीएससी शाळा बंद करुन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. आरजीपीपीएलने पूर्वीप्रमाणेच सीएसआर फंडातून...

Read moreDetails

दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी श्री.विजय शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न गुहागर, ता. 16 : दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्यानिमित्त जिल्हा कबड्डी असोसीएशनच्या मान्यतेने पालशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय...

Read moreDetails

आर्थिक उन्नतीचा धागा पकडून महिलांनी उद्योजक बनावे

Women Should Become Entrepreneurs

दापोलीत बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 16 : आजच्या संघर्षाच्या युगात महिलांनी आपले विचार बदलत आर्थिक उन्नतीचा धागा पकडून व आर्थिक नियोजन करून उद्योजक बनावे....

Read moreDetails

गॅस वितरणात हलगर्जीपणा केल्यास गुन्हा दाखल करु

Government clarification regarding LPG cylinders

पालकमंत्री, उदय सामंत यांचा इशारा ​रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातील गॅस पुरवठा आणि वितरणाबाबत निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. 'गॅस वितरणात कोणत्याही प्रकारचा...

Read moreDetails

दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ पुस्तकाचे प्रकाशन

रत्नागिरी, ता. 14 : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या संस्थात्मक जीवनातील अनुभवांवर आधारित ‘सहकार...

Read moreDetails
Page 31 of 334 1 … 30 31 32 … 334