News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

चिपळूण अर्बन बँकेच्या मुख्यालयाचे उद्‌घाटन

Inauguration of Chiplun Urban Bank headquarters

गुहागर, ता. 14 : चिपळूणमध्ये सुरवात करुन आज राज्यव्यापी झालेल्या, सहकार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीन पुरस्कारांनी गौरविलेले चिपळूण अर्बन बँकेचे मुख्यालयाची नवीन इमारत बांधून पूर्ण झाली आहे. या इमारतीचे उद्‌घाटन 19...

Read moreDetails

आजपासून कोतळूक येथे टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा

Cricket Tournament at Kotaluk

गुहागर ता. 14 : तालुक्यातील कोतळूक येथील राजा हिंदुस्थानी कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी वतीने सलग २६ व्या वर्षी टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे. या...

Read moreDetails

वेळणेश्वर महाविद्यालयात ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट टेक्निक्स अँड टूल्स’ कार्यशाळा

Workshop at Velneshwar College

गुहागर, ता. 13 : विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने “प्रोजेक्ट मॅनेजमेंट टेक्निक्स अँड टूल्स” या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित...

Read moreDetails

शृंगारतळी येथे दागिन्यांच्या दुकानात चोरी

Accused arrested for theft in Shringartali

चार आरोपी ताब्यात, सुमारे ११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर, ता. 13 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले असून...

Read moreDetails

गुहागर वाकी येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न

Record Dance Competition Concluded at Waki

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील स्वातंत्र्य वाडी युवक मंडळ, वाकीतर्फे तालुकास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून 13 वर्षे नृत्य क्षेत्रात काम...

Read moreDetails

कुवारबाव ब्राह्मण सभेतर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

Hindu New Year Welcome Yatra

रत्नागिरी, ता. 13 : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च रोजी...

Read moreDetails

निःशुल्क राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

State Level Essay Competition

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत गुहागर, ता. 12 : नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी पुणे वतीने दरवर्षी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून...

Read moreDetails

इंग्रजी शब्दांना समर्थ मराठी प्रतिशब्दांचा प्रत्यय

Marathi Language Pride Day at Velneshwar College

श्री. गोळे;  वेळणेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन गुहागर, ता. 12 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय येथील मध्यवर्ती ग्रंथालय विभागातर्फे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त “मराठी भाषा गौरव दिन...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे महिला दिन साजरा

CA Institute celebrates Women's Day

रत्नागिरी, ता. 12 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला दिनाचा कार्यक्रम हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे साजरा झाला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन आणि उद्योजिका वर्षा पटवर्धन या दोन सख्ख्या...

Read moreDetails

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

Quiz competition at Palshet

गुहागर ता. 12 : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दि. २६ फेब्रुवारी रोजी श्रीमती आर. पी. पी. कनिष्ठ विद्यालय, पालशेत येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा महर्षी परशुराम अभियांत्रिकी...

Read moreDetails

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात STAAD Pro आज्ञावलीवर कार्यशाळा

Workshop at Velneshwar College

गुहागर, ता.12 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४० तास कालावधीचा STAAD Pro आज्ञावलीवर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये संसाधन...

Read moreDetails

गुहागर स्वयंभू महागणपती मंदिर येथे मार्गदर्शन शिबिर

Guidance camp at Guhagar

गुहागर, ता. 11 :  तालुक्यातील श्री स्वयंभू महागणपती मंदिर दुर्गादेवी वाडी येथे नूकतेच विविध शासकीय योजनांची परिपूर्ण माहितीबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी मार्गदर्शक एडवोकेट श्री सुशील...

Read moreDetails

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

Zilla Parishad School Award

रत्नागिरी, ता. 11 : ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार (जि.प.सेस योजना) योजने अंतर्गत तालुकानिहाय शाळांची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आदर्श शाळा निवडीसाठी उपस्थितीचे शेकडा प्रमाण, सा. फु....

Read moreDetails

घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत

Domestic gas cylinder supply is smooth

जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे; जिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. बुकींगसाठी आॕनलाईनचा वापर करावा....

Read moreDetails

महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल

Maharashtra Governor

राष्ट्रपतींनी केली जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती गुहागर, ता. 11 : महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. त्यांचा राज्यपाल पदाचा शपथविधी सोहळा १०...

Read moreDetails

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव

Honoring women working in agriculture

गुहागर, ता. 10 : शृंगारतळी येथे जागतिक महिला दिन व आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिनानिमित्त महिला शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी मार्फत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या...

Read moreDetails

संघर्षातून उभी राहीलेली ज्योती वाघमारे

Story of a journey of struggle

गुहागर न्यूज म्हणजे सकारात्मक विचारांचा पुरस्कार करणारे न्यूज चॅनेल. राजकारणात अशा काही घटना घडतात की त्यांचा विचार पक्षीय दृष्टिकोनापलिकडे जावून करावा लागतो. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने दिलेल्या उमेदवार ज्योती वाघमारे...

Read moreDetails

गुहागर पंचायत समितीवर युतीचा झेंडा

Polekar n Surve Elected for Guhagar PS

बिनविरोध निवड, प्रणव पोळेकर सभापती तर निलेश सुर्वे उपसभापती गुहागर, ता. 09 : येथील पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे प्रणव पोळकर व उपसभापती पदी भाजपचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड...

Read moreDetails

 विरार येथे नाचला संकासूर

Sankasur in Virar

गुहागर, ता. 09 : विरार येथे गुरुकृपा सोसायटीतील रहिवासी व गुहागरवासी यांनी एकत्रित येऊन कोकणची पारंपरिक लोककला मोठ्या उत्साहात सादर करत सांस्कृतिक वारसा जपण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. कोकणातून उदरनिर्वाहासाठी शहरांकडे...

Read moreDetails

जैतापकर यांनी वाकी रस्त्याला केली स्वखर्चाने मदत

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील वाकी गावातील अंगणवाडी ते गणेश विसर्जन या रस्त्याचे काम खूप वर्षा पासून होत नव्हते. असगोली जिल्हापरिषदचे शिवसेनेचे उमेदवार श्री संतोष दादा जैतापकर यांनी वाडीला शब्द...

Read moreDetails
Page 32 of 334 1 … 31 32 33 … 334