• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 April 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्राध्यापक डॉ. सतिश घोरपडे यांना पीएच.डी. प्रदान

by Guhagar News
April 18, 2026
in Guhagar
74 0
0
Satish Ghorpade Awarded Ph.D.
145
SHARES
413
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 :  विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. सतिश नंदकुमार घोरपडे यांनी नुकतीच आपली पीएच.डी. पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Satish Ghorpade Awarded Ph.D.

प्रा. घोरपडे यांनी “Integration of Parabolic Trough Collectors with Existing Coal Based Thermal Power Plant ” या विषयावर संशोधन पूर्ण केले. हे संशोधन विशेषतः 1200 मेगावॅट क्षमतेच्या JSW Energy च्या वीज प्रकल्पाच्या संदर्भात करण्यात आले आहे. या संशोधनाद्वारे पारंपरिक कोळशावर आधारित ऊर्जानिर्मितीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून कोळसा वापर कमी करणे आणि कार्बन उत्सर्जनात घट घडवून आणणे यावर भर देण्यात आला आहे. Satish Ghorpade Awarded Ph.D.

या संशोधन कार्यासाठी JSW Energy कंपनीचे सहकार्य लाभले असून त्याबद्दल प्रा. घोरपडे यांनी आभार व्यक्त केले आहेत तसेच या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आई वडिलांना दिले. प्रा. डॉ. सतिश घोरपडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. Satish Ghorpade Awarded Ph.D.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSatish Ghorpade Awarded Ph.D.टॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share58SendTweet36
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.