प्राध्यापक डॉ. सतिश घोरपडे यांना पीएच.डी. प्रदान
गुहागर, ता. 18 : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. सतिश नंदकुमार घोरपडे यांनी नुकतीच आपली पीएच.डी. पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ...
