• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 April 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डॉ. निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

by Guhagar News
April 18, 2026
in Guhagar
57 1
0
Distribution of fruits to patients in rural hospitals
112
SHARES
320
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नगरपंचायत क्षेत्रात अतिदक्षता विभाग दवाखाना व्हावा; पराग कांबळे

 गुहागर, ता. 18 : सामाजिक व शैक्षणिक संस्था अध्यक्ष डॉ. निलेश सांबरे यांच्या  50व्या वाढदिवसानिमित्ताने गुहागर येथे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला. Distribution of fruits to patients in rural hospitals

या कार्यक्रमाला नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण, रत्नागिरी जिल्हा बळीराज सेनेचे अध्यक्ष पत्रकार पराग कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळवंत, डॉ. चंदनशिवे, एडवोकेट प्रसाद जांगळी, तेज सोशल फाउंडेशनचे गुहागर तालुका अध्यक्ष अभय हळये, शिवसेनेचे तालुका प्रवक्ते संतोष आग्रे, सामाजिक कार्यकर्ते किशोर भागडे, अनिल घुमे, बालुकाका बेंडल यांचे सह जिल्हा स्पर्धा परीक्षा पोलीस भरती अकॅडमी चे विद्यार्थी सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. Distribution of fruits to patients in rural hospitals

कार्यक्रमाचे प्रारंभी जिजाऊ सामाजिक संस्थेचे गुहागर तालुका प्रमुख एडवोकेट प्रसाद जांगळी यानी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, जिजाऊ सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. नगरपंचायतीच्या वतीने नगरपंचायत क्षेत्रामध्ये विविध कार्यक्रम घ्यावेत, यासाठी आमचे सहकार्य राहील असे अभिवचन दिले. तसेच डॉ. निलेश साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. Distribution of fruits to patients in rural hospitals

बळीराजसेनेचे जिल्हाध्यक्ष यानी सांगितले की, गुहागर नगरपंचायत क्षेत्रामध्ये जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने गुहागर नगरपंचायत चा स्वतंत्र दवाखाना कार्यरत करावा, अति दक्षता विभाग सुरू करून तालुक्यातील रुग्णांना दिलासा द्यावा. तसेच या स्वतंत्र दवाखान्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने गावठाण जागा संस्थेला द्यावी, अशी विनंती श्री पराग कांबळे यांनी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्याकडे केली.  डॉ. निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. Distribution of fruits to patients in rural hospitals

प्रसाद जांगळी यांनी जिजाऊ संस्थेच्या बाबत आणि विविध उपक्रमाबाबत उपस्थित मान्यवरांना व रुग्णांना माहिती दिली. डॉ. निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त  फळ वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सामाजिक संस्था जिजाऊ यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. Distribution of fruits to patients in rural hospitals

Tags: Distribution of fruits to patients in rural hospitalsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share45SendTweet28
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.