गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मुंढर गावचे सुपुत्र प्रदिप अर्जुन गमरे यांची महाराष्ट्र पोलीस खात्यातील कर्तबगार आणि यशोमय कामगिरीमुळे त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गमरे झालेल्या नियुक्तीमुळे...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : येथील खरे-ढेरे –भोसले महाविद्यालयाच्या इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : विद्यार्थी शिकला की, संपूर्ण समाज व कुटुंब सुशिक्षित होत असतो. म्हणून माणसाच्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्वाचे स्थान असल्याचे मत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : कृषीदिनाचे औचित्य साधून मळण येथे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. श्रीधर जगन्नाथ वझे यांनी विद्यार्थ्यांना जांभूळ व चिंच या वृक्षरोपांचे विनामूल्य वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी...
Read moreDetailsकोकणवासियांचा सवाल रत्नागिरी, ता. 02 : कोकण रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कोकणी माणूस सुखावला. मुंबई ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दगदगीचा प्रवास सुखाचा झाला. कोकण रेल्वे सुरू झाल्याला आता २५ वर्षे...
Read moreDetailsवृक्षलागवडीच्या उपक्रमात ग्राम. चिखलीचा पुढाकार : बीडीओ प्रमोद केळस्कर गुहागर, ता. 01 : कोणत्याही शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. कृषी दिनानिमित्त वृक्षलागवडीच्या स्तुत्य उपक्रमात ग्रामपंचायत चिखली व...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : तालुक्यातील पेवे खामशेत भोईवाडी येथे सायंकाळी 5.15 च्या सुमारास गुहागर पेवे पांगारी एसटी बस चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात झाला. या अपघातामध्ये दोन महिलांना किरकोळ...
Read moreDetailsयोजना राबविण्यासाठी महिलां भगिनुनी आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे संपर्क करावा - निलेश सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष गुहागर गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये...
Read moreDetailsशृंगारतळीतील खड्डे बुजवण्यास सुरुवात गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडले होते. सदरचे खड्डे वाहन चालकांना तसेच प्रवाशांना जीव घेणे ठरत होते...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : तालुक्यात सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडण्याचा प्रकार घडत आहे तर अडूर कोंड कारूळ येथे घरावर संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : पंचायत समिती गुहागर , वनविभाग व ग्रामपंचायत आबलोलीच्या वतीने वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत पेट्रोलपंपासमोरील वैकुंठभूमी येथे वड व जांभूळ रोपांची लागवड करण्यात आली. Plantation of trees in Vaikunthbhoomi यावेळी...
Read moreDetailsपाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे आयोजन गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती...
Read moreDetailsखड्डेमुक्त झाल्याने बसचालकांमधून समाधान गुहागर, ता. 28 : गुहागर बसस्थानकाच्या प्रथमच काँक्रीट प्लँटफाँर्मचे काम सुरु झाल्याने त्याचा कायापालट झालेला दिसून येत आहे. विस्तारीत सुसज्ज अशा कामाचा दर्जाही चांगला राखण्यात आला...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : डॉ.तात्यासाहेब नातु स्मृती प्रतिष्ठान संचालित दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय व भागिर्थिबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत...
Read moreDetailsगुहागर पंचायत समिती कामाचा घेतला आढावा गुहागर, ता. 28 : जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील चालू असलेल्या कामाबाबत आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत तालुक्यातील सरपंचांनी संबंधित ठेकेदार अनेक महिने...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : मनोज जरांगे याच्या आमरण उपोषणाच्या दबावतंत्राला बळी पडून मराठा समाजाच्या ओबीसीकरणासाठी कुणबी नोंद असलेल्यांच्या सगेसोयऱ्याना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना अंतिम करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात इशारा पत्र...
Read moreDetailsकोकण प्रवासी महासंघ व पराग कांबळे मित्र मंडळ यांच्या वतीने कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन गुहागर, ता. 26 : कोकण प्रवासी महासंघ व पराग पांडुरंग कांबळे मित्र मंडळ यांच्या वतीने ज्येष्ठ...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे या शाळेला शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात मिशन आपुलकी व एकजूट या उपक्रमांतर्गत शाळेला भरघोस देणगीही मिळाली आहे....
Read moreDetailsपंचायत समिती व ग्रामपंचायत जानवळेचा उपक्रम गुहागर, ता. 26 : जानवळे, निगुंडळ, खामशेत, आबलोली, चिखलीसह विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1000 जांभूळ व 150 वडाच्या रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी...
Read moreDetailsउमराठ सरपंच, जनार्दन आंबेकरगुहागर, ता. 25 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं.१ या शाळेमध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.