Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागरमध्ये १८ ग्रामपंचायतीच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुका

By-elections in Guhagar

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीमधील २६ सदस्य पदासाठीच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून खोडदे व चिंद्रावळे ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच पदाची पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी ७ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज...

Read moreDetails

गुहागर तालुक्यात स्मार्ट कार्डसाठी टोकन मर्यादा

गुहागर, ता. 01 : तालुक्यात प्रवासी सेवा सुलभ करण्यासाठी स्मार्ट कार्ड जारी करण्याचे काम सुरू आहे, मात्र दररोज फक्त ७० टोकन मिळणे ही लोकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. याचा अर्थ,...

Read moreDetails

माजी सभापती सुचिता वेल्हाळ यांचे निधन

माजी सभापती सुचिता वेल्हाळ यांचे निधन

पं. स. सभापती गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. 01 : तालुक्याच्या माजी सभापती श्रीमती सुचिता सुशील वेल्हाळ यांचे आज बुधवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी शृंगारतळी येथे निधन झाले...

Read moreDetails

गुहागरमध्ये कासव महोत्सवाला सुरुवात

Turtle Festival Begins in Guhagar

महोत्सवातून उलगडणार कासवाचा जीवन क्रम गुहागर, ता. 01 : गुहागर येथे ऑलिव्ह रिडले कासव महोत्सवाला पिंपळादेवी बीच गुहागर (वरचापाट) येथे आज 1 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली आहे. कासव महोत्सवाच्या...

Read moreDetails

असगोली येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा

Shri Hanuman Janmatsav at Asgoli

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुहागर ता. 31 : प्रतिवर्षा प्रमाणे श्री हनुमान सेवा मंडळ, असगोली यांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवार दि. 02 एप्रिल 2026 आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त...

Read moreDetails

गुहागर शहर प्रीमियर लीग स्पर्धेत जहूर वाँरियर्स विजेता

Guhagar City Premier League

गुहागर, ता. 30 : गुहागर शहर क्रिकेट संघटनेतर्फे प्रथमच गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत जहूर वाँरियर्स संघाने विजेते पद, द्वितीय क्रमांक कन्हैया प्ले...

Read moreDetails

गुहागर येथे श्री देव हनुमान जन्मोत्सव

Hanuman Janmatsav at Sri Dev Vyadeshwar

श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 30 : श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ गुहागर यांच्या वतीने गुरूवार दिनांक 02 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव श्री...

Read moreDetails

पाटण ते चिपळूण मार्ग वाहतुकीसाठी बंद

महामार्गाच्या कामामुळे वाहतूक मार्गात बदल गुहागर, ता. 28 : कराड ते चिपळूण १६६ ई राष्ट्रीय महामार्ग या महामार्गावर पाटण शहरातील धांडे पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे....

Read moreDetails

सोन्याची चेन चोरण्यासाठी हल्ला

अंजनवेलमधील घटना, रत्नागिरीत गुन्हा दाखल गुहागर, 28 : Attack to Steal Gold Chain तालुक्यातील अंजनवेल येथे जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या गणपत दाजी कदम (रा. सड्येवाडी, वय 65) यांच्यावर...

Read moreDetails

गुहागरमध्ये होणार कासव महोत्सव

Turtle Festival in Guhagar

नगरपंचायतीत निर्णय, ब्ल्यु फ्लॅग मानांकनाला मिळणार बळ गुहागर, ता. 26 : एप्रिल महिन्यात गुहागर मध्ये कासव महोत्सव घेण्याचा निर्णय काल नगरपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला. कासव महोत्सवापूर्वी शहरातील पर्यटन व्यावसायिक, पर्यटन...

Read moreDetails

वगळलेल्या भागाचा विकास आराखडा प्रसिध्द

Guhagar Nagar Panchayat Development Plan

गुहागर नगरपंचायत; हरकती व सूचनांसाठी एक महिन्यांची मुदत गुहागर, ता. 26 : गुहागर नगरपंचायतीच्या शहर विकास आराखडा अंतिम प्रक्रियेमध्ये असुन गुहागर शहर विकास आराखड्याच्या वगळलेल्या भागाचा अद्यावत नकाशा नगरपंचायत कार्यालयात...

Read moreDetails

खामशेत ग्रामपंचायत नळपाणी योजना श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता गट चालवणार

Self-Help Groups to Operate Tap Water Scheme

गुहागर, ता. 25 :  तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतने १०० टक्के घरपट्टी व नळपट्टी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तारखेला भरून आदर्श निर्माण केला आहे. खामशेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक घरात पाणीपुरवठ्याचे नळ कनेक्शन देण्यात...

Read moreDetails

नवानगर येथे श्री राम नवमी जन्मोत्सव

Shri Ram Janmotsav at Nawanagar

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील नवानगर रोहीलकरवाडी येथे श्री राम नवमी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शुक्रवार दिनांक 20 मार्च ते गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी पर्यंत विविध कार्यक्रमांचे...

Read moreDetails

गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Guhagar City Premier League

गुहागर, ता. 23 : शहरात प्रथमच गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शहर क्रिकेट संघटना गुहागर यांनी केले आहे. या स्पर्धेचे आयोजन दिनांक 27 मार्च ते 29 मार्च रोजी...

Read moreDetails

“अवेरे ज्ञान प्रबोधिनी हॉलचे” सभापती पोळेकर यांच्या हस्ते उदघाट्न

Inauguration of "Avere Dnyan Prabodhini Hall"

गुहागर, ता. 20 :  तालुक्यातील शृंगारतळी येथील वकील सुशील अवेरे यांच्या "अवेरे ज्ञान प्रबोधिनी हॉलचे" उदघाट्न सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते पार पडले. स्थानिकांचं स्थलांतर थांबवून छोटे छोटे उद्योग साखळी...

Read moreDetails

गुहागर आगारप्रमुख अशोक चव्हाण यांची बदली

गुहागर, ता. 19 : गुहागर येथील एसटी आगाराचे आगारप्रमुख अशोक चव्हाण यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी गुहागर आगाराचा...

Read moreDetails

‘फेस्टिव्हल ऑफ लेटर्स २०२६’मध्ये डॉ. लबडे यांना निमंत्रण

Dr. Labde invited to ‘Festival of Letters 2026’

गुहागर, ता.  19 : देशातील मान्यवर साहित्य संस्थांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमी तर्फे नवी दिल्ली येथे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ लेटर्स २०२६’ या वार्षिक साहित्य महोत्सवात शृंगारतळीचे प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे...

Read moreDetails

गुहागर येथील लोकअदालतीमध्ये 2926 प्रकरणे निकाली

Lok Adalat at Guhagar

गुहागर, ता. 19 : गुहागर येथील दिवाणी न्यायालयामध्ये दि. १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालती आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत सुमारे ५ प्रकरणे व २९२१ प्रीलिटीगेशन प्रकरणे मिळून...

Read moreDetails

मुलींना HPV लसीकरणापासून वंचित ठेवू नये

HPV Vaccination for Girls

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांचे आवाहन गुहागर, ता. 19 : आपल्या लाडक्या मुलींना HPV लसीकरणापासून वंचित ठेवू नये. नजीकच्या ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून...

Read moreDetails

बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका

गुहागर, ता. 18 : गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी संजय श्रीधर फुणगुस्कर रा वेलदूर नवानगर ता गुहागर याची गुहागर न्यायालयाने...

Read moreDetails
Page 19 of 187 1 … 18 19 20 … 187