Guhagar

News of Guhagar Taluka

किनारपट्टी संरक्षण निधीतून गुहागरला वगळले

Guhagar excluded from coastal protection fund

उर्वरित सागरी तालुक्यांना ७०३ कोटींचा निधी; कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना गुहागर, ता. 29 : अरबी समुद्रात वारंवार घोंगावणाऱ्या चक्रीवादळांच्या तडाख्यापासून कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण योजना आखली आहे....

Read moreDetails

कुडली येथे पर्यावरणरक्षक वृक्षलागवड

गुहागर, ता. 29: गावाचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या 'श्रीदेव विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक मंडळ, कुडली मोडा' (नोंदणीकृत) यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात...

Read moreDetails

चिपळूण येथील सवतसडा पर्यटकांसाठी आकर्षण

Savatsada Waterfall in Chiplun

गुहागर, ता. 29 : कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने चिपळूण तालुक्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध असलेला सवतसडा धबधबा प्रवाहित झाला असून परिसरात निसर्गाचे मनमोहक...

Read moreDetails

गुहागर आगाराची ‘एसटी संगे तीर्थयात्रा’

Travelers will get pilgrimage 'package'

प्रवाश्यांना मिळणार तीर्थक्षेत्र 'पॅकेज' सवलतीच्या दरात गुहागर, ता. 29 : सुरक्षित व आरामदायी प्रवासाची हमी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या गुहागर आगारातर्फे तीर्थक्षेत्र पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. ग्रुप स्वरूपात नोंदणी...

Read moreDetails

महावितरण जनमित्रांची मध्यरात्री धाडसी मोहीम

Mahavitaran 'Janamitras'' Bold Campaign

तब्बल २५ वीज खांबांवर चढून केली उच्च दाबाच्या वाहिनीची दुरुस्ती गुहागर, ता. 29 : गुहागर महावितरण उपविभाच्या जनमित्रांनी फाँल्टी वीजवाहिनीची मध्यरात्रीच्या सुमारास जंगलमय भागातून पेट्रोलिंग करत तब्बल २५ वीज खांबांवर...

Read moreDetails

धोपावेत मोफत नेत्रतपासणी शिबिर

Eye Check-up Camp at Dhopave

१९ रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी गुहागर, ता. 27 : तालु्क्यातील ग्रामपंचायत धोपावे यांच्या पुढाकारातून समता फाउंडेशन, भ. क. ल. वालावलकर रुग्णालय (डेरवण), प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली व उपकेंद्र धोपावे...

Read moreDetails

वेलदूर नवानगर शाळेत शालेय मंत्रिमंडळाची स्थापना

Cabinet formed at Veldur Nawanagar School

गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा, वेलदूर नवानगर येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती देऊन निवडणूक घेण्यात आली. यामध्ये...

Read moreDetails

जि. प. गुहागर क्र. २ शाळेत व्यवस्थापन समितीची सभा

School Management Committee Meeting

गुहागर, ता. 26 : जिल्हा परिषद केंद्र शाळा, गुहागर क्र. २ येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा समितीचे अध्यक्ष श्री. गणेश तेलगडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेला केंद्रप्रमुख मनोज पाटील,...

Read moreDetails

मनीषा सावंत व गायत्री कनगुटकर मॅडम यांचा सन्मान

Felicitation of Sawant and Kangutkar Madam

गुहागर, ता. 26 : गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथील शिक्षिका मनीषा सावंत यांची उपमुख्याध्यापिका पदावर, तर गायत्री कनगुटकर यांची पर्यवेक्षिका पदावर निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र...

Read moreDetails

कुपोषण निर्मूलनात गुहागर तालुक्याची गरुडझेप!

Guhagar taluka's success in eliminating malnutrition

संपूर्ण जिल्हा कुपोषण मुक्त करण्यात आरोग्य विभागाला मोठे यश गुहागर, ता. 26 : जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण मध्यम कुपोषणाचे प्रमाण १.७९ टक्क्यांवरून १.२२ टक्क्यांवर, तर तीव्र कुपोषणाचे प्रमाण...

Read moreDetails

मळण येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

Legal Guidance Camp at Malan

गुहागर, ता. 23 : तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या वतीने ग्रामपंचायत मळण  येथे एन.डी.पी.एस. कायदा (N.D.P.S. Act) व ज्येष्ठ नागरिक कायदा (Senior Citizens Act) या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे...

Read moreDetails

निकृष्ट केबल कामाविरोधात आरे-वाकी-पिंपळवट सरपंचांचे आमरण उपोषण

Sarpanch's hunger strike against cable work

गुहागर, ता. 24 : आरे-वाकी-पिंपळवट ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महावितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या अंडरग्राऊंड केबलच्या कामात गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत सरपंच समित घाणेकर यांनी आज बुधवारी...

Read moreDetails

धोपावेत म.ज्योतिबा फुले जयंती व महिला सन्मान सोहळा

Single Women's Day Celebrated at Dhopave

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती, अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण आणि एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा...

Read moreDetails

गुहागर तालुक्यात आपत्तीच्या मालिका

Series of disasters in Guhagar taluka

झाडे कोसळून घरांचे नुकसान व वाहतूक बंद गुहागर, ता. 23 : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पडझड व नुकसानाच्या घटना घडत असून आपत्तींची मालिका सुरूच...

Read moreDetails

तवसाळ शाळेमध्ये नवोदयच्या विद्यार्थिनींनी दिले योगाचे धडे

Navodaya students gave yoga lessons

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ नंबर १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जि प आदर्श शाळा तवसाळ नंबर...

Read moreDetails

पीएमश्री  वेळणेश्वर नं१ प्रशालेत योग दिन साजरा

Yoga day at PMshree Valaneshwar school

 योग प्रशिक्षिका आदिती धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष योग सत्राचे आयोजन गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला....

Read moreDetails

पाटपन्हाळेच्या 1984 मधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

Patpanhale High School Alumni Reunion

गुहागर, ता. 22 : गुरुजनांसह शिष्यांनी पद, प्रतिष्ठा, मानसन्मान व पैसा बाजूला ठेवल्यास खऱ्या अर्थाने गेट टुगेदर यशस्वी होईल, असे मौलिक मार्गदर्शन पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक अरुण परचुरे...

Read moreDetails

सातार्डा चेकपोस्टवर मोठी कारवाई

गुहागरच्या तरुणासह १५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर, ता. 22 : गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू रत्नागिरीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी सातार्डा चेकपोस्टवर सापळा रचून रंगेहात पकडले....

Read moreDetails

जलसंधारण कामांची जिल्हा परिषद अध्यक्षांकडून पाहणी

Inspection drive for water conservation works

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य टीमवर्क करतेय पहाणी गुहागर, ता. 22 : गेल्या साडेतीन वर्षांमध्ये प्रशासकीय कालावधीत गुहागर तालुक्यात जलसंधारणाची झालेल्या कामांची पाहणी करण्याची मोहीम...

Read moreDetails

क्रिकेटमधून समाजसेवेचा आदर्श

An ideal of social service through cricket

२६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर गुहागर, ता. 20 : क्रिकेट स्पर्धेतून मिळालेल्या उत्पन्नाचा समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग करत श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर तेलीवाडी यांनी...

Read moreDetails
Page 10 of 184 1 … 9 10 11 … 184