• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 August 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिखली येथे दुचाकीचा अपघात

by Mayuresh Patnakar
August 26, 2026
in Guhagar
326 3
0
Bike accident in Chikhali
640
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उपचारासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल

गुहागर, ता. 26 : शृंगारतळी ते चिखली या महामार्गावर सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारांसह महामार्गावरून जाणारी गायही जखमी झाली. दुचाकीस्वारांना उपचारासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. Bike accident in Chikhali

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीस्वार शृंगारतळीहून चिखलीच्या दिशेने जात असताना रस्त्यावर आलेल्या गाईला दुचाकीची धडक बसली. दुचाकीच्या अतिवेगामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. हे दोन्ही दुचाकीस्वार मुंढर येथील असल्याचे समजते. जखमींना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखली येथे दाखल करण्यात आले. या अपघातात गायही जखमी झाली आहे.  Bike accident in Chikhali

Tags: Bike accident in ChikhaliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share256SendTweet160
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.