• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 August 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर वरचापाट येथे संरक्षण भिंत बांधणे कामाचे भूमिपूजन

by Mayuresh Patnakar
August 26, 2026
in Guhagar
52 0
0
102
SHARES
290
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : गुहागर नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील गुहागर वरचापाट येथील करण मोरे घर ते सुहास कचरेकर घरापर्यंत संरक्षण भिंत बांधणे तसेच तोडणकर घर ते सचिन साखरकर घरापर्यंत संरक्षण भिंत बांधणे या कामाचे भूमिपूजन गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष नीता मालप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Ground-breaking ceremony at Guhagar

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडळ, बांधकाम सभापती उमेश भोसले, स्वच्छता व आरोग्य सभापती सुजित साटले, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगरसेवक संतोष सांगळे, नगरसेविका मीरा घाडे, सुष्मा रहाटे, विशाखा सोमण, कोमल जांभळी, स्मिता जांगळी, अभियंता आशिष खांबे, नगर अभियंता विजय भूतल, भाजप तालुका महिला अध्यक्ष प्रांजल कचरेकर, श्री नर नारायण मंडळ अध्यक्ष मयुरेश साखरकर, निलेश मोरे, मोरेश्वर भोसले, पद्माकर भोसले, मनीष मोरे, संगम मोरे, मंदार मोरे, संजय भोसले, शैलेश भोसले, प्रशांत कचरेकर, मंदार कचरेकर, मैथली भोसले, अनघा कचरेकर, ठेकेदार ओम वेल्हाळ, सायली तोडणकर, शिवानी तोडणकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. Ground-breaking ceremony at Guhagar

यावेळी गुहागर वरचा पाट येथील श्री नर नारायण मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण व सर्व नगरसेवक तसेच अभियंता आशिष खांबे, नगर अभियंता विजय भूतल यांचा सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार बांधकाम समिती सभापती उमेश भोसले यांनी मानले. Ground-breaking ceremony at Guhagar

Tags: Ground-breaking ceremony at GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share41SendTweet26
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.