• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्योत्स्ना काताळकर यांची कुटगिरी-पाती तंटामुक्ती समिती अध्यक्षा

by Mayuresh Patnakar
August 26, 2026
in Guhagar
58 1
0
115
SHARES
328
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या सल्लागार ॲड. ज्योत्स्ना विनय काताळकर यांची मौजे कुटगिरी-पाती महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. Jyotsna Katalkar, President of Tantamukti

गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी तसेच विविध तंटे सामंजस्याने सोडविण्यासाठी त्यांनी यापूर्वीही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. Jyotsna Katalkar, President of Tantamukti

 ऍड. ज्योत्स्ना विनय काताळकर यांच्या निवडीबद्दल स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप तुकाराम खेतले यांचेसह कुटगिरी – पाती ग्रामस्थांकडून त्यांचे  अभिनंदन करुन ऍड.ज्योत्स्ना विनय काताळकर यांना पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. Jyotsna Katalkar, President of Tantamukti

Tags: GuhagarGuhagar NewsJyotsna KatalkarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPresident of Tantamuktiटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.