Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

गुहागरातील सोमेश्वर तलावाचे होणार पुनरुज्जीवन

Revival of Someshwar Lake in Guhagar

अमृत २.० अभियानातून १८ लाखांचा निधी; पर्यटनाला मिळणार चालना गुहागर, ता. 04 : गुहागर शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या...

Read moreDetails

रुग्णालयाच्या पाहणीसाठी राज्याचे आरोग्य संचालक येणार

Hospital Inspection

आ. भास्कर जाधव यांच्याकडून गुहागर मतदारसंघातील ४ रुग्णालयांच्या प्रश्नांचा निपटारा मुंबईत आरोग्यमंत्र्यांसमवेत बैठकीत महत्वपूर्ण निर्णय गुहागर, ता. 04 : गुहागर...

Read moreDetails

गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे उद्यापासून आरक्षण

गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे उद्यापासून आरक्षण

आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांवर झुंबड उडणार गुहागर, ता. 02 : यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्वाची लगबग सुरू होणार आहे. या...

Read moreDetails

भारताने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा

हेलिकॉप्टर संचालनासाठी देशातील पहिल्या PinS इन्स्ट्रुमेंट ॲप्रोच प्रक्रियेला मंजुरी नवी दिल्‍ली, 01 : नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशातील विमानचालन क्षेत्रातील...

Read moreDetails

उमराठ येथे कृषिदिन उत्साहात साजरा

Agriculture Day at Umarath

बचत गटाच्या माध्यमातून १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा प्रयोग गुहागर, ता. 02 : हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै....

Read moreDetails

४० वारकरी एकत्र आल्यास गावातूनच सोडणार बस

Extra buses to be run for Konkan

जिल्हा एसटी विभागाचा निर्णय, आषाढीसाठी ६५ जादा एसटी बसेस गुहागर, ता. 01 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी रत्नागिरी आगारासह...

Read moreDetails

भारतीय बौद्ध महासभेचे संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

Training camp at Kajurli-Manvadi

गुहागर,ता. 01 : दि. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने ग्राम शाखा काजुर्ली-मानवाडी...

Read moreDetails

लांबलेल्या पावसाने नाचणीच्या रोपांची उगवण उशीरा

Delayed germination of finger millet seedlings

गुहागर ता. 01 : खरीप हंगामात लागवड केल्या जाणार्‍या अन्नधान्य पिकांपैकी ‘नाचणी’ महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली हे गवतवर्गीय कुळातील...

Read moreDetails

उमराठमध्ये ‘एकल महिला दिन’ साजरा

‘Single Women’s Day’ in Umrath

गुहागर, ता. 01 : ग्रामपंचायत उमराठच्या विशेष ग्रामसभेत आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून गावातील विधवा महिलांचा सन्मान करत ‘एकल महिला...

Read moreDetails

आरेकर इन्स्टिट्यूटला सह्याद्रीरत्न पुरस्कार

Sahyadriratna Award for Arekar Institute

गुहागर, ता. 01 : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात केलेल्या योगदानाबद्दल चिपळूण येथील आरेकर...

Read moreDetails

उमराठमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा

Senior citizen's birthday in Umrath

गुहागर, ता. 01 : रत्नागिरी पोलीस दलाच्या "मिशन जीवन" उपक्रमांतर्गत गुहागर पोलीस स्टेशनच्या वतीने उमराठ येथील जून महिन्यात वाढदिवस असलेल्या...

Read moreDetails

वेळणेश्वर येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील वेळणेश्वर येथे दत्त सेवा वेळणेश्वर यांच्या वतीने भव्य पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजित...

Read moreDetails

हेदवीत उपसभापती निलेश सुर्वे यांच्या उपस्थितीत पोलिओ डोस

Polio dose in the presence of Nilesh Surve

गुहागर, ता. 30 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी येथे गुहागर तालुका पंचायत समितीचे उपसभापती निलेश...

Read moreDetails
Page 15 of 97 1 … 14 15 16 … 97