Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

किनारपट्टी संरक्षण निधीतून गुहागरला वगळले

Guhagar excluded from coastal protection fund

उर्वरित सागरी तालुक्यांना ७०३ कोटींचा निधी; कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना गुहागर, ता. 29 : अरबी समुद्रात वारंवार घोंगावणाऱ्या चक्रीवादळांच्या तडाख्यापासून...

Read moreDetails

चिपळूण येथील सवतसडा पर्यटकांसाठी आकर्षण

Savatsada Waterfall in Chiplun

गुहागर, ता. 29 : कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने चिपळूण तालुक्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे चिपळूणमधील...

Read moreDetails

गुहागर आगाराची ‘एसटी संगे तीर्थयात्रा’

Travelers will get pilgrimage 'package'

प्रवाश्यांना मिळणार तीर्थक्षेत्र 'पॅकेज' सवलतीच्या दरात गुहागर, ता. 29 : सुरक्षित व आरामदायी प्रवासाची हमी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या गुहागर...

Read moreDetails

जिल्ह्याला मुखाच्या कर्करोगाचा विळखा

वर्षभरात २३२ संशयित रुग्ण, १७ जणांना कर्करोगाचे निदान गुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्ह्यात मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे...

Read moreDetails

PMFME योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगांना 35% अनुदान

Subsidies for food processing industries

 गुहागर, ता. 27 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत अन्नप्रक्रिया व पशुखाद्य उद्योग उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून एकूण प्रकल्प...

Read moreDetails

धोपावेत मोफत नेत्रतपासणी शिबिर

Eye Check-up Camp at Dhopave

१९ रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी गुहागर, ता. 27 : तालु्क्यातील ग्रामपंचायत धोपावे यांच्या पुढाकारातून समता फाउंडेशन, भ. क. ल....

Read moreDetails

वेलदूर नवानगर शाळेत शालेय मंत्रिमंडळाची स्थापना

Cabinet formed at Veldur Nawanagar School

गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा, वेलदूर नवानगर येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात...

Read moreDetails

मनीषा सावंत व गायत्री कनगुटकर मॅडम यांचा सन्मान

Felicitation of Sawant and Kangutkar Madam

गुहागर, ता. 26 : गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथील शिक्षिका मनीषा सावंत यांची उपमुख्याध्यापिका...

Read moreDetails

कुपोषण निर्मूलनात गुहागर तालुक्याची गरुडझेप!

Guhagar taluka's success in eliminating malnutrition

संपूर्ण जिल्हा कुपोषण मुक्त करण्यात आरोग्य विभागाला मोठे यश गुहागर, ता. 26 : जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण मध्यम...

Read moreDetails

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागणी

Call for applications for National Teacher Award

गुहागर, ता. 25 : शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी ऑनलाइन अर्ज व नामांकने...

Read moreDetails

गड किल्ल्यांवर रंगणार ‘महोत्सव’

'Mahotsav' to be held at forts

पर्यटन खात्यातर्फे ६० लाखांचा निधी; सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांचा समावेश गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वैभवाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव...

Read moreDetails

मासेमारी बंदी कालावधी वाढणार?

Fishing ban period to be extended

१५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक गुहागर, ता. 24 : पारंपरिक मच्छिमारांची गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासूनची पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी...

Read moreDetails

निकृष्ट केबल कामाविरोधात आरे-वाकी-पिंपळवट सरपंचांचे आमरण उपोषण

Sarpanch's hunger strike against cable work

गुहागर, ता. 24 : आरे-वाकी-पिंपळवट ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महावितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या अंडरग्राऊंड केबलच्या कामात गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जाचे...

Read moreDetails

धोपावेत म.ज्योतिबा फुले जयंती व महिला सन्मान सोहळा

Single Women's Day Celebrated at Dhopave

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती, अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण आणि एकल...

Read moreDetails

पाटपन्हाळेच्या 1984 मधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

Patpanhale High School Alumni Reunion

गुहागर, ता. 22 : गुरुजनांसह शिष्यांनी पद, प्रतिष्ठा, मानसन्मान व पैसा बाजूला ठेवल्यास खऱ्या अर्थाने गेट टुगेदर यशस्वी होईल, असे...

Read moreDetails
Page 16 of 97 1 … 15 16 17 … 97