आठवी ज्युनियर राष्ट्रीय लगोरी चॅम्पियनशिप
१७ राज्यातून ३१ संघाचा सहभाग रत्नागिरी, ता. 06 : चिपळूण डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात नुकतेच ८ व्या ज्युनियर नॅशनल लगोरी चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. ...
१७ राज्यातून ३१ संघाचा सहभाग रत्नागिरी, ता. 06 : चिपळूण डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात नुकतेच ८ व्या ज्युनियर नॅशनल लगोरी चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गुहागर, ता. 06 : सर्व दिव्यांग बांधवांना सूचित करणेत येत आहे की, दि.12 जुलै 2024 रोजी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर तपासणी शिबिरास ...
रत्नागिरी, ता. 06 : महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. रत्नागिरी जिल्हय़ातून इयत्ता पाचवीच्या वर्गातील ८ हजार ८३ ...
रत्नागिरी, ता. 05 : जिल्ह्यात चार लाख ६० हजारांहून अधिक महिलांना 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळू शकेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. CM My Beloved Sister ...
पाचवीतील एक तर आठवीतील तीन विद्यार्थी गुणवता यादीत गुहागर, ता. 05 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती एक विद्यार्थी तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी ...
AK मराठे, कुर्धे, 9405751698Guhagar News : पावसाळी पर्यटन करण्यासाठी सकाळी गुहागर, चिपळूण दौऱ्यावर बाहेर पडलो. अडुर गावी एक धबधबा असल्याचे कळले होते. मात्र चुकीच्या माहितीमुळे तो पाहता आला नाही. निराश ...
अधिवेशनात हजेरी; मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंज डावखरेंकडे विविध मागण्या सादर रत्नागिरी, ता. 05 : मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यानिमित्त रत्नागिरीतील भाजपाचे नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी ...
भाऊ प्रशांत कदम यांचे जिल्हा अधिक्षकांना निवेदन गुहागर, ता. 05 : खेड तालुक्यातील आंबडस येथील गणेश माने यांच्या खुनामध्ये आपला भाऊ प्रदिप सिताराम कदम यांना नाहकच खोटया गुन्हयामध्ये भरडले गेले ...
गुहागर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार : वैभव खेडेकर गुहागर, ता. 05 : गुहागर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार असून गुहागर विधानसभेसाठी उमेदवार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क ...
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मुंढर गावचे सुपुत्र प्रदिप अर्जुन गमरे यांची महाराष्ट्र पोलीस खात्यातील कर्तबगार आणि यशोमय कामगिरीमुळे त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गमरे झालेल्या नियुक्तीमुळे ...
गुहागर, ता. 03 : गणपतीच्या आगमनाला केवळ दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 4 जूलैपासून खुले होणार आहे. ...
गुहागर, ता. 03 : येथील खरे-ढेरे –भोसले महाविद्यालयाच्या इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ ...
गुहागर, ता. 03 : गेल्या काही दिवसांपासून व्हाटसअॅपच्या युजर इंटरफेसमध्ये एक नवीन अनाहूत पाहुणा पाहिला असेल. बहुतेक लोकांना निळ्या जांभळ्या रंगाची ती रिंग म्हणजे कुठलं तरी नकळतपणे इनस्टॉल झालेले अॅप ...
गुहागर, ता. 03 : विद्यार्थी शिकला की, संपूर्ण समाज व कुटुंब सुशिक्षित होत असतो. म्हणून माणसाच्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्वाचे स्थान असल्याचे मत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक ...
गुहागर, ता. 02 : कृषीदिनाचे औचित्य साधून मळण येथे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. श्रीधर जगन्नाथ वझे यांनी विद्यार्थ्यांना जांभूळ व चिंच या वृक्षरोपांचे विनामूल्य वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी ...
पुण्यात गर्भवती महिलेसह आतापर्यंत ६ जणांना संसर्ग गुहागर, ता. 02 : पुण्यात झिका विषाणूचा वेगाने प्रसार होत असून आतापर्यंत शहरात झिका विषाणूने बाधित ६ जण आढळले आहेत. यात दोन गर्भवती ...
विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू मुंबई, ता. 02 : विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. ...
कोकणवासियांचा सवाल रत्नागिरी, ता. 02 : कोकण रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कोकणी माणूस सुखावला. मुंबई ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दगदगीचा प्रवास सुखाचा झाला. कोकण रेल्वे सुरू झाल्याला आता २५ वर्षे ...
वृक्षलागवडीच्या उपक्रमात ग्राम. चिखलीचा पुढाकार : बीडीओ प्रमोद केळस्कर गुहागर, ता. 01 : कोणत्याही शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. कृषी दिनानिमित्त वृक्षलागवडीच्या स्तुत्य उपक्रमात ग्रामपंचायत चिखली व ...
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पेवे खामशेत भोईवाडी येथे सायंकाळी 5.15 च्या सुमारास गुहागर पेवे पांगारी एसटी बस चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात झाला. या अपघातामध्ये दोन महिलांना किरकोळ ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.