उमराठ ग्रामपंचायतमध्ये माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन गावचे सुपुत्र माजी सैनिक दिपक धाकू जालगांवकर यांच्या ...
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन गावचे सुपुत्र माजी सैनिक दिपक धाकू जालगांवकर यांच्या ...
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील शृंगारतळी मधील पालपेणे फाटा येथील रस्त्याची उंची वाढवल्याने आणि शेजारील ओड्याला लहान पाईप टाकल्याने दरवर्षी ...
आरोग्य मंदिर चिखली अंतर्गत सीपीएचसी प्रशिक्षण गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग प्रशिक्षण केंद्रच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र ...
प्रा. डॉ. मकरंद साखळकर; गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा रत्नागिरी, ता. 17 : विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थी ...
गुहागर, ता. 17 : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत आलेल्या दोन तरुणांना समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणाऱ्या दोघांना गुहागर नगरपंचायतीचे ...
गुहागर, ता. 15 : दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतीक कपाडिया यांची दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर म्हणून यथोचित ...
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी ...
विनापरवाना चिकन सेंटरवर दंडात्मक कारवाईसह व्यवसाय बंदची नोटीस गुहागर, ता. 15 : तालुक्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक ...
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयात "एक राखी सैनिकांसाठी "उपक्रम आयोजित करण्यात आला असून देशाच्या सीमेवर ...
रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयातील दोघी विद्यार्थिनींनी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. अक्षरा ...
केवळ २,२०९ लाभार्थ्यांची 'महाखनिज'वर नोंदणी; प्रशासकीय उदासीनता गुहागर, ता. 14 : शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत विनामूल्य ...
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा ग्रामपंचायत अधिकारी सोनावणे यांच्याकडे ...
अपघाताला निमंत्रण; पथदीप बंद असल्याने धोका अधिक गुहागर, ता. 14 : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या शृंगारतळी बाजारपेठेमध्ये रस्त्यामध्ये रात्री जनावरे ...
रत्नागिरी, ता. 13 : महिलांच्या वैयक्तिक तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी 'जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन' ...
गुहागर, ता. 12 : दीप अमावस्येनिमित्त रत्नागिरी येथील श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालविद्यामंदिरात दिव्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी बालमंदिरातील बालदोस्तांना ...
वेदिका सकपाळची विद्यापीठ संघात निवड गुहागर, ता. 13 : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरच्या मुला-मुलींच्या टेबल टेनिस संघांनी घरडा इन्स्टिट्यूट ...
रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा; महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश रत्नागिरी, ता. 13 : फेम इंडिया–एशिया पोस्टने प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीत ...
ध्येयावर लक्ष केंद्रित करुन स्वप्न पूर्ण करणे अवघड नाही; बिरदेव डोणे गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पाटपन्हाळे येथील कला, वाणिज्य ...
एसटीसह अवजड वाहनांची वाहतूक आजपासून पूर्णपणे बंद रत्नागिरी, ता. 12 : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH 166) आंबा घाटात ...
उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज गुहागर, ता. 12 : तालुक्यातील पाचेरीसडा येथील बंद घराच्या पडवीत पाच महिन्यांचा मादी बिबट्या मृतावस्थेत ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.