• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’ 17 आॕगस्ट रोजी

by Manoj Bavdhankar
August 13, 2026
in Old News
19 0
0
36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 13 : महिलांच्या वैयक्तिक तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा म्हणजेच ऑगस्ट २०२६ चा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. Women’s Democracy Day

या लोकशाही दिनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तक्रारदार महिलांना स्वतः उपस्थित राहून आपल्या तक्रारींच्या अनुषंगाने थेट निवेदन सादर करता येते. महिलांनी मांडलेल्या वैयक्तिक प्रश्नांवर आणि तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी उपस्थित जिल्हास्तरीय संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी आवश्यक ते निर्देश दिले जातात. Women’s Democracy Day

रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या महिलांचे वैयक्तिक प्रश्न किंवा तक्रारी प्रलंबित आहेत, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन लोकशाही दिनाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. Women’s Democracy Day

Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.